Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : मोबाईल कंपनीची फसवणूक करणार्‍या टोळीस गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) येथील एका कंपनीतील डिलिव्हरी बॉयला बोलण्यामध्ये गुंतवून पार्सल बॉक्समधील मोबाईल काढून घेवून त्याऐवजी साबण्याच्या वडया ठेवून बॉक्स तपास पॅक करून पैसे न देता ती ऑर्डर परत करून फसवूण करणार्‍या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1 ने (Anti Extortion Cell Pune) अटक केली आहे. (Pune Police Crime Branch News)

अभिषेक हरिभाऊ कंचार Abhishek Haribhau Kanchar (20, रा. श्रीगणेश छाया बिल्डींग, दिवा पुर्व, ठाणे), धीरज दिपक जावळे Dheeraj Deepak Jawle (21, रा. सिजन सहारा रिजेन्सी, नांदिवली, कल्यण पुर्व) आणि आदर्श उर्फ सनी शिवगोविंद चौबे Adarsh ​​alias Sunny Shivgovind Choubey (25, रा. कस्तुरी प्लाझा चाळ, मानपाडा रोड, डोंबिवली ईस्ट, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 98 हजार 500 रूपये किंमतीचे मोबाईल मिळून आले. (Pune Police Crime Branch News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे
(PI Ajay Waghmare), पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav) ,
पोलिस अंमलदार मधुकर तुपसौंदर, प्रविण ढमाळ, सयाजी चव्हाण, रविंद्र फुलपगारे, हेमा ढेबे, नितीन कांबळे, किरण ठवरे,
अमोल आवाड आणि राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :- Pune Police Crime Branch News | Gangs who cheated a mobile company were arrested by the crime branch
Anti Extortion Cell Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Registrars Office Open On Holiday | घर खरेदी-विक्री नोंदणी करणार्‍यांसाठी गुड न्यूज !
आता सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – सहकारमंत्र्याचे सचिव असल्याचे सांगून 59 लाखांची फसवणूक,
तिघांवर गुन्हा दाखल

Chowk Marathi Movie Trailer Release | हिंदुस्थानी भाऊंच्या हस्ते दणक्यात बहुचर्चित मल्टिस्टारर ‘चौक’चा ट्रेलर लॉन्च;
देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ होणार 19 मे रोजी प्रदर्शित (Video)

Pune Cyber Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – Ather Energy ची डिलरशीप देण्याच्या नावाखाली 21 लाखाची फसवणूक

Mahavitran HR Director Arvind Bhadikar | महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर यांची निवड