Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 3 पोलिस निरीक्षकांसह 4 PSI च्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस आस्थापना मंडळाची (Police Establishment Board) बैठक मंगळवारी (दि.13) पार पडली. या बैठकीत तीन पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस उपनिरीक्षकांच्या (PSI) अंतर्गत बदल्या (Pune Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहे. पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP (Administration) Dr. Jalandar Supekar) यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशाने काढले आहेत.

 

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शाहू खटके (Senior Police Inspector Shankar Shahu Khatke) – (वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station) ते विशेष शाखा -2 (Special Branch-2))

2. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू सयाप्पा हाके Dagdu Sayappa Hake (सायबर पोलीस स्टेशन (Cyber Police Station) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन)

3. पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास गुलाबराव कदम Police Inspector Crime Ulhas Gulabrao Kadam (समर्थ पोलीस स्टेशन (Samarth Police Station) ते गुन्हे शाखा-Crime Branch)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांची बदली झाल्याने सायबर पोलीस ठाण्याचा पदभार मिनल विलास सुपे-पाटील (Minal Vilas Supe-Patil) यांच्याकडे देण्यात आला आहे.

बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. पोलीस उपनिरीक्षक राहुल दरबार पवार PSI Rahul Darbar Pawar (बंडगार्डन पोलीस स्टेशन (Bandgarden Police Station) ते गुन्हे शाखा)

2. पोलीस उपनिरीक्षक सुरेश बाबुराव जायभाय PSI Suresh Baburao Jaibhai (उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) ते गुन्हे शाखा)

3. पोलीस उपनिरीक्षक अतुल प्रल्हाद क्षीरसागर PSI Atul Prahlad Kshirsagar (शिवाजीनगर पोलीस स्टेशन (Shivaji Nagar Police Station) ते नियंत्रण कक्ष -Control Room)

4. पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शामराव खडके PSI Shridhar Shamrao Khadke (गुन्हे शाखा ते सिंहगड रोड पोलीस स्टेशन -Sinhagad Road Police Station)

 

Web Title :- Pune Police Inspector Transfer | 3 Police Inspector And 4 Police Sub Inspector Transfer In Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | 30 हजार रुपये लाच घेताना पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Maharashtra Rains | शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस; नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार

 

Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन शिवसेना-राष्ट्रवादीची सरकारवर टीका, फडणवीस रशिया दौऱ्यावर, अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला