Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील (Pune City Police) 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी त्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये डेक्कन पोलिस स्टेशनच्या (Deccan Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे.

अंतर्गत बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे

1. संदिपान वसंतराव पवार Sr PI Sandipan Vasantrao Pawar (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पो.स्टे. ते वाहतूक शाखा – Pune Traffic Police)

2. विपीन व्यंकटेश हसबनीस Sr PI Vipin Venkatesh Hasbanis (नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पो.स्टे.)

Web Title :- Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 2 Senior Police Inspectors in Pune Police Commissionerate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाखांची रोकड जप्त; एक जण ताब्यात (Video)

Maharashtra Politics News | ‘ते काहीही बोलू शकतात. त्यांचं ते वैशिष्ट्य’, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | अग्रलेखाला काही महत्व नाही, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

Pune Police Crime News | कोटयावधीची फसवणूक करणार्‍यास अटकेपुर्वी पोलिस अधिकारी-कर्मचार्‍याचा वरदहस्त? पोलिस दलात चर्चेला उधाण

NCP Chief Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे पक्षातील स्थान काय? ‘त्या’ वक्तव्याची पवारांनी उडवली खिल्ली