Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! लोणी काळभोर, खडकी आणि सहकारनगरमध्ये बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. अंतर्गत बदल्यांचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalinder Supekar) यांनी पोलिस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने गुरूवारी सायंकाळी निर्गमित केले आहे. लोणी काळभोर आणि खडकी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांमध्ये बदल झाला आहे.

अंतर्गत बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे (Pune Police Inspector Transfer):-

दत्तात्रय लक्ष्मणराव चव्हाण (व.पो.नि. खडकी ते व.पो.नि. लोणी काळभोर पो.स्टे.)

राजेंद्र केशवराव मोकाशी (व.पो.नि. लोणी काळभोर ते वाहतूक शाखा)

विष्णू नाथा ताम्हाणे (गुन्हे शाखा ते व.पो.नि. खडकी पोलिस स्टेशन)

युनुस गुलाब मुलाणी (पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर ते नियंत्रण कक्ष)

– वरिष्ठ पो.नि. जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर (विशेष शाखा-2) हे व.पो.नि. विष्णु ताम्हाणे यांच्याऐवजी पोलिस कल्याणचे कामकाज पाहतील.

Web Title :-  Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 4 police inspectors in Pune city police force! Change in Loni Kalbhor, Khadki and Sahakarnagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Diabetes Diet Tips | 3 असे नट्स, ज्यांचे डायबिटीज रूग्णांनी आवश्यक केले पाहिजे सेवन

Shisvena Uddhav Thackeray – Raj Thackeray | धोका लक्षात घ्या, ते ‘इंजिन आणि डबे’ गुजरातला वळवतील, उद्धव ठाकरे यांनी भाजपाबाबत राज ठाकरे यांना दिला सूचक इशारा

Vedanta Foxconn Project | वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा; म्हणाले – ‘तो प्रकल्प परत आणा…’

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांची भाजप महाराष्ट्रच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती