Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 9 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! भारती विद्यापीठ, खडक, समर्थ आणि सिंहगड रोड पो.स्टे. मध्ये नियुक्त्या

Advt.

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, नऊ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या (Pune Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.14) अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP (Administration) Dr. Jalandar Supekar) यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशाने काढले आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी रामचंद्र बहिरट Senior Police Inspector Srihari Ramchandra Bahirat (खडक पोलीस स्टेशन (Khadak Police Station) ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन – Bharti Vidyapeeth Police Station)

2. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर Jagannath Gyandev Kalaskar (भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते विशेष शाखा -2-Special Branch-2)

3. पोलीस निरीक्षक संगिता किशोर यादव Sangita Kishore Yadav (भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन)

4. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद रोहिदास वाघमारे Pramod Rohidas Waghmare (सिंहगड पोलीस स्टेशन (Sinhgad Police Station) ते पोलीस निरीक्षक गुन्हे समर्थ पोलीस स्टेशन-Samarth Police Station)

5. जयवंत राघवेंद्र राजुरकर Jaywant Raghavendra Rajurkar (गुन्हे शाखा (Crime Branch) ते पोलीस निरीक्षक गुन्हे सिंहगड रोड पोलीस स्टेशन)

गुन्हे शाखेतील 4 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे गुन्हे शाखेतील (Pune Crime Branch) चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
(Pune Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने बदल्यांचे आदेश काढले आहेत

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. पोलीस निरीक्षक गणेश माने Police Inspector Ganesh Mane (युनिट 6 (Unit 6) ते युनिट 4 -Unit 4)

2. पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे Police Inspector Sunil Thopte (भरोसा सेल (Bharosa Cell) ते अंमली पदार्थ विरोधी पथक -2 -Anti Narcotics Cell)

3. पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर Police Inspector Prakash Khandekar (अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ते प्रशासन, गुन्हे शाखा-Administration, Crime Branch)

4. पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल Police Inspector Rajnish Nirmal (प्रशासन, गुन्हे शाखा ते युनिट 6)

गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस निरीक्षक जयंत राजुकर यांच्या नेमणुकीचे आदेश स्वतंत्रपणे नंतर काढण्यात येणार आहेत.

Web Title :- Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 9 police inspectors in Pune! Bharti Vidyapeeth Police Station, Khadak Police Station, Samarth Police Station and Sinhagad Road Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vitamin B12 | ‘या’ 5 संकेतांवरून जाणून घ्या शरीरात झाली आहे व्हिटॅमिन B-12 ची मोठी कमतरता, काम करणे बंद करतील अनेक अवयव

Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?

Maharashtra Municipal Election | शिंदे गटासोबत युती करणार?, मनसेचं मोठं विधान

NEMS School Pune | आजी आजोबांनी निभावली परीक्षकांची भूमिका; एनईएमएस शाळेचा अनोखा उपक्रम