Pune Police Inspector Transfer | पुण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ! सिंहगड रोड, विश्रांतवाडी, वारजे माळवाडी आणि येरवडा ठाण्यात नियुक्त्या; जाणून घ्या नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील (Pune City Police Commissionerate) 5 पोलीस निरीक्षकांच्या (PI) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे (Pune Police Inspector Transfer) आदेश बुधवारी (दि.6) काढले आहेत. पोलीस आस्थापना मंडळाची (Police Establishment Board) बैठक झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

 

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि बदली कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे (Pune Police Inspector Transfer)

 

1. दत्तात्रय विश्वनाथ भापकर Dattatraya Vishwanath Bhapkar (गुन्हे शाखा (Crime Branch) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन – Senior Police Inspector, Vishrantwadi Police Station)

 

2. शैलेश सुनिल संखे Shailesh Sunil Sankhe (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन – Senior Police Inspector, Sinhagad Road Police Station)

 

3. उत्तम गोविंदराव चक्रे Uttam Govindrao Chakra (वाहतूक शाखा (Traffic Branch) ते पोलीस निरीक्षक गुन्हे,
येरवडा पोलीस स्टेशन – Police Inspector Crime, Yerawada Police Station)

 

4. दत्तात्रय गोपीनाथ बागवे Dattatraya Gopinath Bagwe (विशेष शाखा (Special Branch) ते पोलीस निरीक्षक गुन्हे,
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन – Warje Malwadi Police Station)

 

5. युसुफ नबिसाब शेख Yusuf Nabisab Sheikh (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन ते विशेष शाखा)

 

Web Title :- Pune Police Inspector Transfer | Transfers of senior police inspectors in Pune City! Appointments at Sinhagad Road, Vishrantwadi, Warje Malwadi and Yerawada Police Station; Know the names

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stock | 1.69 रुपयांवरून 125 वर पोहचला ‘हा’ शेअर, दिला 7000 टक्केपेक्षा जास्त रिटर्न

 

Samantha-Naga Chaitanya Angry Photo | समंथानं शेअर केला X पती नागा चैतन्याचा ‘रागा’तील फोटो, फोटो पाहून चाहत्यांंना बसला धक्का..

 

Rakul Preet Singh Latest Photoshoot | हाय हिल्स घालून ‘या’ अभिनेत्रीची हालत झाली खराब, फोटो शेअर करून स्वत: सांगितलं आपलं दु:ख..