Pune Police | पुण्याच्या गुन्हे शाखेतील 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | शहर पोलिस आयुक्तालयातील 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghadge) यांनी आदेश काढले (Pune Police) आहेत.

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि बदली कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे

1. अभय महाजन (नव्याने हजर ते युनिट-3, गुन्हे शाखा)

2. अनिल शेवाळे (युनिट-3 ते दरोडा व वाहन चोरी पथक-1, गुन्हे शाखा)

3. शिल्पा चव्हाण (दरोडा व वाहन चोरी पथक-1, गुन्हे शाखा ते तांत्रिक विश्लेषण विभाग, गुन्हे शाखा तसेच सामाजिक सुरक्षा शाखेचा अतिरिक्त कार्यभार)

4. जयंत राजुरकर (आर्थिक गुन्हे शाखा ते युनिट-4, गुन्हे शाखा)

5. रजनीश निर्मल (युनिट-4 ते प्रशासन, गुन्हे शाखा)

6. राजेंद्र कदम (भरोसा सेल तसेच तपास व अभियोग सहाय्यक कक्ष, गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार)

Web Title : Pune Police | Internal transfers of 6 police inspectors from Pune Crime Branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये; फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ; धक्कादायक माहिती समोर

Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त; संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

Assam Mizoram Border Conflict | धक्कादायक ! पायाला गोळी लागलेल्या SP निंबाळकर यांच्यावर FIR