Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे : Pune Police News | पुणे लोहमार्ग पोलीस दलात (Pune Railway Police Force) कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने (ASI Vijay Mane) ऊर्फ गरीब माने (Police Vijay Mane alias Garib Mane) यांचे ड्युटी संपवून घरी जात असताना वाटेत ह्दयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते.

लोहमार्ग पोलीस दलातील (Pune Lohamarg Police) पुणे रेल्वे स्टेशन पोलीस ठाण्यात (Pune Railway Station Police) ते कार्यरत होते. गुरुवारी सायंकाळी ड्युटी संपल्याने ते घरी जात होते. नगर रोडला असताना वाटेतच त्यांच्या छातीत दुखू लागले. तेव्हा ते तातडीने घराजवळील रुग्णालयात गेले. परंतु, ह्दयविकाराचा धक्का (Pune Railway Police Death Due to Heart Attack) इतका जोरात होता की त्यातच त्यांचे निधन झाले.

विजय माने हे स्वत:ची ओळख सांगताना गरीब माने अशी करुन देत असत. झुप्पेदार मिशा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. (Pune Police News)

‘‘मुछे हो तो नथुलाल जैसी हो’’ या अमिताभ बच्चन यांच्या ‘शराबी’ चित्रपटातील डायलॉग प्रमाणे रेल्वेमध्ये ‘‘मुछे हो तो विजय माने जैशी हो’’ म्हणून ते प्रसिद्ध होते.

Web Title : Pune Police News | Assistant Police Sub-Inspector Vijay Mane passed away due to cardiac arrest

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | दुर्दैवी ! सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच पुणे पोलीस दलातील हवालदाराचा मृत्यू

Pune School News | पुण्यातील नामवंत शाळेने फी भरली नाही म्हणून 150 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; पालक संतप्त

Sharad Pawar Meet CM Eknath Shinde | शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण