Pune Police News | पहाटे मॉर्निंग वॉक करणार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून 32 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 85 ठिकाणी मॉर्निग वॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, बाजारपेठा तसेच शहर आणि परिसरातील मॉर्निग वॉक केल्या जाणार्‍या ठिकाणी पोलिसांची उपस्थित वाढविण्यासाठी तसेच पहाटे मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिक व विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलिसांकडून 32 पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 85 ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यात आला आहे. (Pune Police News)

ही मोहिम पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), 5 पोलिस उपायुक्त, 28 पोलिस निरीक्षक, 47 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच 222 पोलिस अंमलदार यांनी राबविली आहे. (Pune Police News)

 

या मोहिमेत सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे (IPS Rajendra Dahale),
अप्पर आयुक्त रंजन शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल,
स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, सर्व विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त,
संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलिस अंमलदारांनी भाग घेतला.

Web Title :- Pune Police News | For the safety of early morning walkers, Pune Police conducts morning walk at 85 places within the limits of 32 police stations.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

 

Chandni Chowk Bridge | जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी; NDA चौकातील काम अंतिम टप्प्यात

Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या, टीसीएसमध्ये होता कामाला

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार