Pune Police News । प्रत्येक पोलीस शिपाई PSI होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Police | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी राज्यातील पोलीस पदोन्नतीबाबत एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. पोलिस दलात (Police Department) दाखल झालेला प्रत्येक पोलीस शिपाई (police constable) पोलीस उपनिरीक्षक (PSI) Police Sub Inspector म्हणून निवृत्त होईल, अशी योजना आखली असल्याच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी म्हटलं आहे. यावेळी वळसे पाटील हे पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पोलीस दलाबाबत महत्वाची घोषणा केली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) दलाच्यावतीने कल्याण शाखेमार्फत पोलिस मुख्यालय पुणे ग्रामीणच्या (pune rural police headquarter) आवारामध्ये उभारण्यात आलेल्या पाषाण रस्ता (Pashan Road) आणि बाणेर रस्ता (Baner Road) या दोन पेट्रोल पंपाचे (Petrol Pump) उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (pune guardian minister and deputy chief minister ajit pawar) यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना ‘वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पोलीस पदोन्नतीबाबत बाबत माहिती दिली आहे.

गृहमंत्री वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी यावेळी माहिती दिली आहे की,
‘राज्यातील पोलिस दलात शिपाई (police constable) म्हणून दाखल झालेल्या शिपायाला पोलीस उपनिरीक्षक (PSI) Police Sub Inspector पर्यंत पदोन्नती मिळविण्यासाठी अधिक वेळ वाट पाहावी लागते. तर काही पोलीस शिपाई वयानुसार त्यापूर्वीच निवृत्त होतात.
मात्र, पोलिस दलात दाखल झालेला प्रत्येक शिपाई पोलीस उपनिरीक्षक (PSI) Police Sub Inspector म्हणून निवृत्त होईल, अशी योजना आखली आहे.
त्यामुळे राज्य सरकारवर फार आर्थिक भार वाढणार नाही.
याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी सांगितलं आहे.
तसेच, नंतर ‘या प्रस्तावाबाबत एकत्र बसून निश्चीत चर्चा करू,
असं उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister) यांनी वळसे पाटील यांना सांगितलं आहे.

Web Titel :- pune police news | home minister dilip walse patil gives important information about police promotion ajit pawar also attend program of pune rural police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू