Pune Police News | पुणे पोलिस न्यूज : सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि एसीपी नारायण शिरगावकर यांच्या अंतर्गत बदल्या, क्राईम ब्रँचमध्ये गोवेकरांची वर्णी

पुणे (नितीन पाटील) – Pune Police News | पुणे शहर पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आल्या आहेत. त्यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) आणि एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांचा समावेश आहे. त्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत.

 

सहाय्यक पोलिस आयुक्तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली हे पुढील प्रमाणे –

1. सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश रघुवीर गोवेकर (एसीपी फरासखाना ते एसीपी, गुन्हे शाखा – 2, पुणे शहर)

2. सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (एसीपी क्राईम ब्रँच – 2 ते स्वारगेट विभाग, पुणे).

 

सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्याकडे फरासखाना विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. (Pune Police News)

 

Web Title :-  Pune Police News | Pune Police News : Assistant Commissioner of Police Satish Govekar and ACP Narayan Shirgaonkar transferred, Govekar posted in Crime Branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | निवड चुकली हे शरद पवारांना आता कळलं, उद्धव ठाकरेंबद्दल भाजपनं डिवचलं (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या कर्नाटकातील प्रचारावरुन शरद पवारांचा टोला, म्हणाले – ‘केंद्रातून जो…’

Prithviraj Chavan | ‘मी बरंच सहन केलंय, शरद पवार…’, पवारांच्या खोचक टीकेला पृथ्वीराज चव्हाणांचे प्रत्युत्तर

Pune PMC Property Tax News | आता मिळकत कर थकबाकीदारांकडे महापालिकेचा मोर्चा !
मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील करणार, चेंज ऑफ युज केलेल्यांची व्यावसायीकांची आकारणी करणार

Maharashtra Politics News | …तेव्हा भूजबळ, खडसेंना खोके दिले होते का?, शिंदे गटाचा शरद पवारांवर हल्लाबोल