Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | रात्री ड्युटीवर असताना खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहियानगर पोलिस चौकीच्या वरती असलेल्या रेस्टरूममध्ये पोलिस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. (Police Suicide Case)

भारत दत्ता आस्मर असे पोलिस कर्मचाराचे नाव आहे. आस्मर यांनी CR Mobile 1 वरील कार्बाईनने चार राउंड फायर करत आत्महत्या केली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. (Pune Police News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, 20 लाखांचा गंडा

Mahavikas Aghadi Protest | सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! महाविकास आघाडीचे पुण्यात आंदोलन (Video)

Navneet Rana | नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून 6 मुलींची सुटका