Pune Police News | पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या होणार

पुणे : नितीन पाटील

पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या आज -उद्या मध्ये बदल्या करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहेत.

या बदल्या पोलिस स्टेशन मध्ये करण्यात येणार आहेत.

सविस्तर बातमी थोड्या वेळात….