‘थर्टी फस्ट’च्या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून पब आणि अलिशान हॉटेलची चेकिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात थर्टीफस्टच्या तसेच कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांनी शुक्रवार अणि शनिवारच्या रात्री एकाचवेळी बड्या हॉटेल्स अन पबची चेकींग करत झाडाझडती घेतली. दोन रात्रीत पोलिसांनी तब्बल 222 हॉटेल्सची तपासणी केली असून, त्यात वेळेच्या मर्यादेपेक्षा अधिक वेळ सुरू असणार्‍या 15 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर खटले भरण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंधर्व इनबार, सुदामा हॉटेल, बांबू हाऊस, तसेच बहुमजली इमारतीमधील 360 डिग्री हॉटेल तसेच डेक्कन परिसरातील एफसी पुणे सोशल बार, कल्चरल बार, ठिकाणा हॉटेल, नमस्कार हॉटेल, द नेक्स सुदामा हॉटेल, रॅमी ग्रँड हॉटेल, स्वरापल्ली हॉटेल, हाऊस बार, शैलजा बार/6 टेल या आस्थापनांची चेकींग करण्यात आली आहे. तर, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्यासा हॉटेल, अविष्कार बार चेक करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकांनी कोरेगांव पार्कयेथील द डेली बार अँड रेस्टॉरंट, तल्ली बार अँड रेस्टॉरंट, पब्लिक बार अँड रेस्टॉरंट, बार स्टॉक एक्सचेंज बार अँड स्टॉरंट, द सॅर्स’ स्पुन बार अँड रेस्टॉरंट, प्रेम, बार बार अँड रेस्टॉरंट, मोक्का रेस्टॉरंट हे हॉटेल्स चेक केले आहेत.

तर, बंडगार्डन येथील बॉटनीका बार अँड रेस्टॉरंट, मेलर बार अँड रेस्टॉरंट, टु एचके बार अँड रेस्टॉरंट, सिनेगो बार अँड रेस्टॉरंट, तथ्य बार अँड रेस्टॉरंट, बावोबाव बार अँड रेस्टाॅरंट, इंदु हॉटेल सृष्टी हॉटेल निसर्ग हॉटेल, किनारा हॉटेल, राज हॉटेल माऊली हॉटेल. व्हिलेज हॉटेल, रविकिरण लॉज, बालाजी जज, आशा लॉग, एल्लोरा लाॅज, हनी लॉज, ब्रम्हा लॉज, आशियाना लॉज, सृष्टी लॉज, अविष्कार बार चेक केले आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट तीनने कोथरुड परिसरातील तिरंगा हॉटेल, गौतमी हॉटेल अँड बार, रेस्ट्रारंट, आनंद बार, ऑलिव्हीया फॅमिली रेस्ट्रारंट अँन्ड बार, किमया हॉटेल, शितल हॉ 1. 424 रेस्टॉरंट रेस्ट्रारंट अन्ड बार, आशा रेस्ट्रारंट अँन्ड बार, मराठा दरबार कोथरुड, पी के बिर्याणी हॉटेल, प्लेस हॉटेल व बार चेक केले आहेत.

तसेच, अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शबरी रेस्ट्रारंट, पृथ्वी हॉटेल, चांदणी पार्क रेस्ट्रारंट अँन्ड बार, टिप्सी रेस्ट्रारंट अँड बार, मसाला हॉटेल व बार. तसेच, वारजे माळवाडी ऑर्चिड हॉटेल, रत्ना हॉटेल अप अँण्ड अबाऊ हॉटेल व बार, गार्डन कोर्ट 6 टेल व बार चेक केले आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट चारने येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरातील फोंगसिटी रेस्टॉरंट, नक रेस्टॉरंट चेकमेटरेस्टॉरंट, एफएफएल रेस्टॉरंट/बार. चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरदारजी रेस्टॉरंट, लोकल गेस्ट्रो रे. टॉरंट/बार, स्कर्यहाय रेस्टॉरंट/बार, शामियाना रेस्टॉरंट/बार, बॅक स्टेज रेस्टॉरंट, अँटमॉस्पीअर रेस्टॉरंट, क्लासिक रॉक रेस्टॉरंट/बार.

चतुश्रंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एजंट जॅक रेस्टॉरंट/बार, मसालाबार रेस्टॉरंट/बार, प्ले बॉय बिअर, गार्डन रेस्टांरंट/वार, दि अ न फारंड्री रेर रॉरंट/बार, तलीया रेस्टॉरंट/बार, अपाची रेस्टॉरंट, र्विंग रेस्टोरंट, नवाब एशिया रेस्टॉरंट/बार, इन कोंग निटो रेस्टो ट/बार, गँग मंडर्न एशिया रेस्टॉरंट /बार, कार्स बग रेस्टॉरंट/बार, इफिंनगट रेस्टॉरंट/बार, तिकाना रेस्टॉरंट/बार, विगाननगर पो.स्टे. , हद्दीत डस्क रेस्टॉरंट/बार, 1काझा रेस्टॉरंट/बार, विमांझा रेस्टॉरंट/बार, रेड पिकोज रेस्टॉरंट/बार चेक करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट पाचने मुंढवा परिसरात रीत बाशो हॉटेल,नाईट स्काय हॉटेल,नाईट रायडर हॉटेल, झेलब हॉटेल/पब, हेडकॉर्टर्स हॉटेल/पब,  रॉक कॅफे हॉटेल/पब.ट जी नेशन हॉटेल, माय 2 हॉटेल, ब्लु शैक या हॉटेल्सची तपासणी केली आहे.

युनिट एकने 15, युनिट दोनने 28, युनिट तीनने 29, युनिट चारच्या पथकाने 28 आणि युनिट पाचच्या पथकाने 28 तसेच अंमली पदार्थ पश्चिम व पुर्व विभागाने एकूण 47 आणि सामाजिक सुरक्षा विभागाने 47 असे एकूण 222 आस्थापना चेक केल्या आहेत.

यामध्ये कोरेगांव पार्क येथील द डेली बार अँड रेस्टाँरट तसेच बंडगार्डन परिसरातील बॉटनिका बार अँड रेस्टॉरंट, चंदननगरमधील लोकल गॅस्ट्रो रेस्टॉरंट व बार, स्कायहाय रेस्टॉरंट बार, तसेच बी.वाय.ओ.बी हॉटेल आणि चतुश्रृंगी एजंट जॉक रेस्टॉरंट बार, इर्फिनगट रेस्टॉरंट बार, विमाननगर येथील विमांझा रेस्टॉरंट बार, रेड पिकोज रेस्टॉरंट बार, हडपसरमधील ओ लाईव हॉटेल, मुंढव्यातील पेंडलुम हॉटेल, द कल्ट हॉटेल व स्वारगेट येथील सारसबाग परिसरातील अंबर ज्युस आणि पावभाजी सेंटर तसेच सिद्धी व्हेज, दिलखुलास अंडाभुर्जी सेंट या प्रमाणे 15 आस्थापना शर्तीपेक्षा अधिक वेळ सुरू असल्याचे या कारवाईत समोर आले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट कलम 33 (क्ष) 135 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/