दोन पोलीस अधिकाऱ्यांसह 9 कर्मचाऱ्यांची गुन्हे शाखेत नियुक्ती

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांसह 9 पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुन्हे शाखेत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश आज देण्यात आले. प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेले अधिकारी व कर्मचारी

१) लक्ष्मण ढेंगळे- उत्तमनगर पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा
२) दत्ताजीराव मोहिते- नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा

कर्मचारी

१) प्रशांत बोमादंडी- मुख्यालय ते गुन्हे शाखा
२) दत्तात्रय काटम- युनिट 5 ते गुन्हे शाखा
३) गणेश देशपांडे- विश्रामबाग ते गुन्हे शाखा
४) प्रदीप शितोळे- लष्कर ते गुन्हे शाखा
५) विशाल वळवी- मुख्यालय ते गुन्हे शाखा
६) पी. बी. टिळेकर- समर्थ ते गुन्हे शाखा
७) एस. एन. शेख- समर्थ ते गुन्हे शाखा
८) चेतन शिरोळकर- विश्रामबाग ते गुन्हे शाखा
९) प्रदीप गाडे- मुख्यालय ते गुन्हे शाखा