Pune Police Transfer | पुण्यातील ACP मच्छिंद्र चव्हाण, सुधाकर यादव, SDPO सई भोरे यांच्यासह 17 अधिकार्‍यांच्या बदल्या; ACP नारायण शिरगांवकर, विजयकुमार पळसुले, आरती बनसोडे यांची पुणे शहरात बदली

पुणे : Pune Police Transfer | राज्यातील सहायक पोलीस आयुक्त, उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या गुरुवारी रात्री बदल्या करण्यात आल्या़ त्यात पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, सुधाकर यादव, पिंपरी चिंचवडचे संजय नाईक पाटील यांची बदली करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे नारायण शिरगांवकर, गुप्तवार्ताचे विजयकुमार पळसुले, सीआयडीच्या आरती बनसोडे यांची पुणे शहर पोलीस दलात बदली (Pune Police Transfer) झाली आहे.

राज्यातील सहायक पोलीस आयुक्त सध्याचे पद व बदलीचे ठिकाण : –

राजेंद्र साळुंके (पोलीस उप अधीक्षक, सातारा ते पुणे शहर), नारायण शिरगांवकर (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती ते पुणे शहर) , आरती बनसोडे ( गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते पुणे शहर). सुधाकर यादव ( पुणे शहर ते पोलीस उपअधीक्षक, गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे), मच्छिंद्र चव्हाण (पुणे शहर ते पोलीस उप अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) , सई भोरे -पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली उपविभाग ते तुळजापूर), रमाकांत माने (पोलीस उप अधीक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे ते पुणे शहर), रुक्मिणी गलांडे (पोलीस उपअधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग ते पुणे शहर),

संजय नाईक-पाटील ( पिंपरी चिंचवड ते मुख्यालय अहमदनगर),
परशुराम कार्यकर्ते ( नागपूर शहर ते पोलीस उप अधीक्षक, नानवीज),
व्यंकटेश देशपांडे ( नागपूर शहर ते पुणे शहर)
विजयकुमार पळसुले ( महाराष्ट गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते पुणे शहर),
भाऊसाहेब ढोले ( विशेष कृती दल, गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली),
सुदर्शन पाटील (गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग),
अनिलकुमार लंभाते (खेड उपविभाग ते सोलापूर शहर),
गणेश इंगळे ( गडहिंग्लज ते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती),
राजेंद्र पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग),

हे देखील वाचा

Pune Crime | पत्नीला वेडी ठरवून नेले भोंदुबाबाकडे, त्याने उपचाराच्या बहाण्याने केले अश्लिल चाळे

Maharashtra Police Transfer | पुण्यातील पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, मितेश घट्टे, स्वप्ना गोरे यांची बदली; पुणे ग्रामीणचे विवेक पाटील पुणे शहरात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Police Transfer | Transfers of 17 officers including ACP Machhindra Chavan, Sudhakar Yadav, SDPO Sai Bhore from Pune; ACP Narayan Shirgaonkar, Vijaykumar Palsule, Aarti Bansode transferred to Pune city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update