Pune Police | आयुक्तालयातील 145 पोलिस शिपाई ते सहाय्यक उपनिरीक्षकांच्या बदल्या, काही जणांच्या बदलीला स्थगिती

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Police | पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील (Pune City Police Commissionerate) सहायक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector) ते पोलीस शिपाई यांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या आहेत. पुणे शहर पोलीस (Pune City Police) आयुक्तालयातील पोलीस अस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलिसांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या बदल्यांचे आदेश पोलीस उपायुक्त, मुख्यालय पुणे शहर स्वप्ना गोरे (Swapna Gore) यांनी बुधवारी (दि.4) काढले आहेत. (Pune Police | Transfers of 145 police constables to assistant sub inspectors in the Commissionerate, suspension of transfers of some)

बदली झालेल्या पोलिसाचे नाव कंसात कोठून कोठे

1. रुपाली दिलीप घावटे  – (विश्रामबाग ते अलंकार पोलीस स्टेशन)
2. सचिन सुनिल इनामदार – (डेक्कन ते खडकी पोलीस स्टेशन)
3. प्रसाद अनंत जोशी –  (फरासखाना ते उत्तमनगर पोलीस स्टेशन)
4. संतोष रामदास शेंडे – (फरासखाना ते सिंहगड रोड पोलीस स्टेशन)
5. गणेश बाळासो कर्चे – (फरासखाना ते वारजे पोलीस स्टेशन)
6. सुरेश कृष्णा जाधव – (फरासखाना ते कोथरुड पोलीस स्टेशन)
7. किरण रामचंद्र कदम – (फरासखाना ते खडकी पोलीस स्टेशन)
8. ज्ञानेश्वर भागीनाथ पावले – (फरासखाना ते विश्रांतवाडी पोलीस स्टेशन)
9. विजय काळुराम भोसले – (समर्थ पोलीस स्टेशन ते मुख्यालय)
10. प्रशांत लालासो सरक – (समर्थ पोलीस स्टेशन ते मुख्यालय)
11. राणी विजय शेलार (राणी राजाराम सुर्वे) – (समर्थ पोलीस स्टेशन ते मुख्यालय दोन वर्षे)
12. तेजश्री अभिजीत सोनवणे (तेजश्री शांताराम रणदिवे) – (समर्थ पोलीस स्टेशन ते मुख्यालय 2 वर्षे)
13. जान्हवी हेमंत सुर्यवंशी – (सहकारनगर ते मुख्यालय)
14. ज्योती अजिनाथ गोडसे – (भारती विद्यापीठ ते उत्तमनगर पोलीस स्टेशन)

 

 

15. विकास दामोदर मोरे – (उत्तमनगर पोलीस स्टेशन ते मुख्यालय)
16. इस्माईल अब्बास सय्यद – (अलंकार ते मार्केटयार्ड पोलीस स्टेशन)
17. महेंद्र मोहन राऊत – (सिंहगड रोड ते मुख्यालय)
18. प्रमोद विक्रम कोकाटे – (वारजे ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन)
19. अंकुश राम पवार – (सिंहगड रोड ते मुख्यालय)
20. विजयसिंह भिकुसिंह राठोड – (चंदननगर ते स्वारगेट पोलीस स्टेशन)
21. गणेश शिवाजी चेमटे – (खडकी ते समर्थ पोलीस स्टेशन)
22. आनंदा शाहु चव्हाण – (खडकी ते उत्तमनगर पोलीस स्टेशन)
23.प्रविण रमेश गोरे – (चतु:श्रृंगी ते वारजे पोलीस स्टेशन)
24. शमीम अब्दुलरशीद पठाण – (लोणी काळभोर ते मुख्यालय)
25. पुनम शंकर राणे – (लोणी काळभोर ते स्वारगेट पोलीस स्टेशन)
26. अश्विनी वसंत पवार – (लोणी काळभोर ते सहकारनगर पोलीस स्टेशन)
27.  वैभव वासुदेव भोईटे – (हडपसर ते येरवडा पोलीस स्टेशन)
28. प्रदीप प्रभाकर गुरव – (वानवडी ते मुख्यालय)
29. सुशील अशोक धिवर – (कोंढवा ते मुख्यालय)

30. सागर अशोक भालेराव – (वाहतूक शाखा ते सिंहगड रोड पोलीस स्टेशन)
31. ताहिर अमीर सय्यत – (वाहतूक शाखा ते उत्तमनगर पोलीस स्टेशन)
32. अजय ईश्वर माळी – (कोर्ट आवार ते सिंहगड रोड पोलीस स्टेशन)
33. भुषण जगदीश शेलार – (गुन्हे ते मुख्यालय)
34. सुशील चंद्रकांत जाधव – (गुन्हे – विमानतळ पोलीस स्टेशन)
35. राजेंद्र रामराव भोरडे – (गुन्हे ते उत्तमनगर पोलीस स्टेशन)
36. हनुमंत विठ्ठल गायकवाड – (गुन्हे ते वारजे पोलीस स्टेशन)
37. अतुल ज्ञानेश्वर मेंगे – (गुन्हे ते लष्कर पोलीस स्टेशन)
38. मनोज सोपान शिंदे – (गुन्हे ते विश्रांतवाडी पोलीस स्टेशन)
39. आजिनाथ तात्यासो चौधर – (गुन्हे ते कोथरुड पोलीस स्टेशन)
40. हनुमंत यशवंत बोरोटे – (गुन्हे ते कोथरुड पोलीस स्टेशन)
41. शशांक किसन खाडे – (गुन्हे ते उत्तमनगर पोलीस स्टेशन)
42. राहुल शौल वंजारी – (गुन्हे ते दत्तवाडी पोलीस स्टेशन)
43. राजेंद्र लक्ष्मण झुंझुरके – (गुन्हे ते मुख्यालय)

 

 

44. सुशांत सतिश यादव – (सिंहगड रोड ते मुख्यालय)
45. शरद अर्जुन पवार – (खडकी ते मुख्यालय)
46. उमेश दत्तात्रय मानकर – (खडकी ते मुख्यालय)
47. वैभव चंद्रकांत बनकर – (कोंढवा ते मुख्यालय)
48. अमोल हिरवे – (मुख्यालय ते कोंढवा पोलीस स्टेशन)
49. एल.डी. भगत – (वानवडी ते मुख्यालय)
50. विजय हंडगर – (वानवडी ते मुख्यालय)
51. वर्षा धुमाळ – (लष्कर ते वाहतूक विभाग)
52. जयश्री ढुमे – (कोरेगाव पार्क ते वाहतूक विभाग)

या पोलिसांची बदलीला स्थगिती

सलग्न करण्यात आलेल्या पोलिसांची नेमणूक सलग्न करण्यात आलेल्या ठिकाणीच करण्यात आली आहे.

1. राजेश विलास भुजबळ – (मोपवी ते मुख्यालय)
2. सीमा शरद कडाळे  – (कोर्ट आवार ते मुख्यालय)
3. गितांजली हेमंत जांभुळकर – (येरवडा ते मुख्यालय)
4. दिपक श्रीकृष्ण तळी – (वाहतुक ते मुख्यालय)
5. राजकुमार तात्याबा शिंदे – (वाहतुक ते मुख्यालय)
6. मंगेश माणिक नांगरे – (गुन्हे शाखा ते मुख्यालय)
7. राजकुमार लक्ष्मण जाबा – (गुन्हे शाखा ते मुख्यालय)
8. संतोष गोविंद जाधव – (कोर्ट आवार ते मुख्यालय)

3 जणांच्या बदलीच्या आदेशात बदल

1. जयसिंग दगडू डांगे – PMC ते मुख्यालय
2. अशोक प्रभाकर जाधव –  PMC ते सेवानिवृत्तीपर्यंत कोथरुड पोलीस स्टेशन
3. भिमाजी भानुदास दिवेकर – PMC ते मुख्यालय

वैद्यकीय/कौटुंबिक अडचणीमुळे बदली आदेशात बदल

 

1. एकनाथ किसन कंधारे – (शिवाजीनगर – 31 डिसेंबर 2021 पर्यंत शिवाजीनगर पोलीस स्टेशन त्यानंतर 1 जानेवारी 2022 पासून मुख्यालय)
2. दिपक सुदामराव मते –  (बिबवेवाडी – 31 डिसेंबर 2021 पर्यंत बिबवेवाडी पोलीस स्टेशन त्यानंतर 1 जानेवारी 2022 पासून मुख्यालय)
3. पांडूरंग लक्ष्मण वांजळे – (सेवानिवृत्ती पर्यंत डेक्कन पोलीस स्टेशन)
4. जितेंद्र दत्तात्रय भागवत – (मुख्यालय (दुसरी ऑर्डर रद्द)
5. त्रिमुख हनुमंत बरडी – (विश्रांतवाडी ते स्पेशल ब्रँच)
6.संजय दिनकर जाधव – (हडपसर ते मुख्यालय)
7. प्रताप हनुमंत गायकवाड – (मुख्यालय ते बंडगार्डन पोलीस स्टेशन)
8. हुसेन आण्णा लोखंडे – (येरवडा ते एक वर्षासाठी मुख्यालयात मुदतवाढ)
9. योगेश मधुकर जगताप – (कोथरुड ते मुख्यालय)
10. महेश तुळशीराम लोखंडे (समर्थ ते 1 वर्षासाठी मुख्यालयाशी संलग्न)
11. अंकुश गुलाब खराडे – (कोथरुड ते मुख्यालय)
12. शाम तुळशीराम हेमाडे – (विश्रांतवाडी ते मुख्यालय)
13. राजेंद्र नारायण मारणे – (मार्केटयार्ड – कार्यकाळ पूर्ण न झाल्याने बदली रद्द)

14. सचिन शामराव मोरे – (लोणीकंद ते डेक्कन पोलीस स्टेशन)
15. शितल अजय गायकवाड – (येरवडा ते मुख्यालय)
16. पल्लवी आबाजी नऱ्हे – (मुख्यालय ते कोंढवा)
17. चित्रा सोपान गाजरे – (लोणीकंद ते वाहतूक)
18. पुनम भानुदास नष्टे – (वारजे माळवाडी ते येरवडा)
19. सचिन वामन भिंगारदिवे – (मुख्यालय ते बंडगार्डन)
20. तनुजा संजय महामुनी – (वारजे माळवाडी ते सहकारनगर)
21. सायली बाळासाहेब शिंदे – (वाहतूक ते मुख्यालय)
22. अर्चना अविनाश पेरणे – (चंदननगर ते खडक)
23. धनश्री गंगाराम साळुंखे-तळेकर – (खडक ते 1 वर्षासाठी मुख्यालय संलग्न)
24. पुनम बाळासाहेब मदगे – (लोणीकंद ते मुख्यालय)
25. महंमद हनिफशौकत शेख – (वारजे माळवाडी ते खडक)
26. विशाल चंद्रकांत मोरे – (स्वारगेट ते 1 वर्ष मुख्यालय मुदत वाढ)
27. सागर बाळासो चौधरी – (मुख्यालय ते बंडगार्डन)
28. सुरेश मारुती कांबळे – (मुख्यालय ते बंडगार्डन)
29. कुंडलिक दादाराव जुंबड – (उत्तमनगर ते फरासखाना)
30. स्नेहल संपतराव शिंदे – (कोंढवा ते मुंढवा)

31. परमेश्वर वैद्यनाथ भद्रशेटे – (वाहतूक ते 1 वर्ष मुख्यालय मुदत वाढ)
32. विठ्ठल एकनाथ चिपाडे – (भारती विद्यापीठ ते सहा महिन्यासाठी हडपसर पोलीस स्टेशन त्यानंतर पुन्हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन)
33. संजयकुमार शामराव आबनावे – (समर्थ ते फरासखाना)

 

सेवा कालावधी पूर्ण झालेल्यांची प्रशासकीय बदली (Pune Police)

1. राजकुमार गणपत बारबोले – (भारती विद्यापीठ ते बिबवेवाडी)
2. अंकुश हाबाजी दिघे – (भारती विद्यापीठ ते दत्तवाडी)
3. निशिकांत चंद्रकांत सावंत – ( कोरेगाव पार्क ते अलंकार)
4. किरण प्रकाश जाधव – (बंडगार्डन ते मार्केटयार्ड)
5. मधुकार शिवाजी घुले – (वानवडी ते मुख्यालय)
6. सतिश नामदेव सायकर – (मुंढवा ते वाहतूक)
7. स्वप्नाली निलेश आंबले – (मुंढवा ते लष्कर)
8. प्रमोद भगवानराव म्हेत्रे – (कोंढवा ते मुख्यालय)
9. पोपट शिवराम कामथे – (कोंढवा ते सेवानिवृत्ती पर्यंत)
10. नितीन श्रीरंग दुधाळ – (हडपसर ते फरासखाना)
11. दिगंबर ज्ञानेश्वर जगताप – (बिबवेवाडी ते मुख्यालय)
12. बाळु अनंता शेवाळे – (बिबवेवाडी ते मुख्यालय)
13. चंद्रकांत बाळु माने – (बिबवेवाडी ते भारती विद्यापीठ)
14. शेखऱ धनंजय गायकवाड – (कोंढवा ते वाहतूक)
15. विनोद शिवाजीराव भोसले – (वानवडी ते विमानतळ)
16. धर्मा गिरधर चौधरी – (वानवडी ते विमानतळ)
17. सोफीया जमीर शेख – (लोणी काळभोर ते वाहतूक)

18. सागर मुरलीधर केकाण – (खडक ते अलंकार)
19. अमेय अनिल रसाळ – (खडक ते सिंहगड रोड)
20. शिवदास प्रल्हाद घाटकर – (फरासखाना ते वाहतूक)
21. दत्तात्रय सर्जेराव येळे – (फरासखाना ते मुख्यालय)
22. दिलीप सिताराम काची – (स्पेशल ब्रँच ते सेवानिवृत्ती पर्यंत)
23. इस्माईल इब्राहीम शेख – (स्पेशल ब्रँच ते सेवानिवृत्ती पर्यंत)
24. अन्जूम इंद्रिस शेख – (स्पेशल ब्रँच ते सेवानिवृत्ती पर्यंत)
25. विलास निवृत्ती काशीद – (BDDS ते विश्रांतवाडी)
26. पॉल राज अॅथनी – (स्पेशल ब्रँच ते सेवानिवृत्तीपर्यंत)
27. नामदेव नारायण खिलारे – (चंदननगर ते कोरेगाव पार्क)
28. अमित सुरेश जाधव – (चंदननगर ते मार्केटयार्ड)
29. उज्वला बबन बनकर – (चंदननगर ते मुंढवा)
30. विकास ज्ञानदेव धावडे – (विमानतळ ते वाहतूक)
31. मोहन तुकाराम काळे – (विमानतळ त बंडगार्डन)
32. जालिंदर बळीबा भोर – (विमानतळ ते सेवानिवृत्ती पर्यंत)
33. अशोक मुरलीधर घेगडे – (विमानतळ ते बंडगार्डन)
34. राजाराम चंदरराव घोगरे – (विमानतळ ते बंडगार्डन)

 

35. माणिकराव नामदेव शिंदे – (येरवडा ते सेवानिवृत्ती पर्यंत)
36. अतुल दत्तात्रेय भुजबळ – (येरवडा ते समर्थ)
37. सुनिल बाळू माळेकर – (येरवडा ते वाहतूक)
38. साक्षी ऋषीकेश मुळे – (विश्रांतवाडी ते वाहतूक)
38. सुरेखा दिनकर हिले – (विश्रांतवाडी ते वाहतूक)
39. अश्विनी अतुल खरवस – (विश्रांतवाडी ते वाहतूक)
40. चंद्रकांत किसन रघतवान – (वाहतूक (पूर्वीच्या गॅझेट ऑर्डरप्रमाणे सेवा पूर्ववत)
41. आर.जी. मुंढे – (अलंकार ते शिवाजीनगर)
42. सचिन ननावरे – (अलंकार ते विश्रामबाग)
43. बी.ए. दाते – (अलंकार ते डेक्कन)
44. प्रमोद नरहर कळमकर – (सिंहगड रोड ते स्वारगेट)
45. गिरीष दिनकरराव धुमाळ – (सिंहगड रोड ते भारती विद्यापीठ)
46. सोपान मारुती नावडकर – (सिंहगड रोड ते सहकारनगर)
47. ईश्वर लक्ष्मण बिकुले – (वारजे ते विश्रामबाग)
48. संजय अर्जुन शिंदे – (उत्तमनगर ते मुख्यालय)
49. वर्षा जालिंदर देसाई – (उत्तमनगर ते मुख्यालय)

 

Web Title :  Pune Police | Transfers of 145 police constables to assistant sub inspectors in the Commissionerate, suspension of transfers of some

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amruta Fadnavis | ‘गणेश चतुर्थीच्या अगोदर माझं एक गाणं येणार’ (व्हिडीओ)

Mumbai Local Train | मुंबई लोकलबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याचं मोठं विधान; म्हणाले…