Pune : पुणे महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 5 प्रकल्पासाठी ऑनलाईन सोडत पद्धतीने घरकुलाचे वाटप Live पहा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 5 प्रकल्पासाठी ऑनलाईन सोडत पद्धतीने घरकुलाचे वाटप करण्यात येत आहे. त्या सोहळ्याचे Live पाहण्यासाठी

या लिंकवर क्लिक करावे.

दि.24/10/2020 रोजी 11 वाजता
www://facebook.com/pmcpune या संकेतस्थळावर प्रसारण लाइव्ह पाहता येईल.

You might also like