Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; चिराग मुकेश निहलानी वर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) एका 19 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक सबंध (Physical Relation) ठेवले. यातून पीडित तरुणी गर्भवती (Pregnant) राहिल्याने तिला धमकी देऊन जबरदस्तीने गर्भपात (Forced Abortion) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पीडीत मुलीच्या घरी तसेच खडकवासला परिसरातील लॉजवर (Khadakwasla Lodge) घडला आहे.

याबाबत 19 वर्षीय पीडित मुलीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून चिराग मुकेश निहलानी Chirag Mukesh Nihalani (रा. भवानी नगर, ता. इंदापूर, पुणे – Bhavani Nagar Indapur) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 377, 312, 328 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिराग याने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात (Love Affair) ओढून लग्नाचे आमिष दाखवले. तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने खडकवासला येथील लॉजमध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले. तसेच पीडीत मुलगी घरी एकटी असताना तिच्या घरी जाऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.(Pune Rape Case)

पीडीत मुलगी गरोदर राहिल्याने तिने चिराग याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. आरोपीने पीडीत मुलीला गर्भपात केला तरच मी तुझ्यासोबत लग्न करेन अन्याथा लग्न करणार नसल्याची धमकी दिली. त्यामुळे पीडीत मुलीने गर्भपात करण्यास होकार दिला. त्यानंतर आरोपींनी पीडीत मुलीसोबत लैगिक अत्याचार केले. तिच्यासोबत लग्न करण्यास टाळाटाळ करुन लग्न टाळण्यासाठी निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Amit Shah On Ajit Pawar | भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा थांबल्या का? अमित शहा म्हणाले…

Pune Lok Sabha Election 2024 | गाजावाजा न करता वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वांनाच वाटले आश्चर्य