Pune : न्यायालयाच्या अटी न पाळने रविंद्र बर्‍हाटेचा साथीदार यश फालेला पडले महागात; पोलिसांनी आरोपीला केली पुन्हा अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीच्या व्यवहारात रक्कम गुंतविल्यास दामदुप्पट मोबदला मिळेल असे आमिष दाखवून एकाची तीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यांत जामीनावर सुटल्यानंतर आरोपीने न्यायालया (Court ) च्या अटींचे पालन केले नाही. तसेच पोलीस ठाण्यात हजेरी लावली नसल्याने आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला आहे.

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी हडपसर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. यश प्रकाश फाले ( वय 20, रा.मधुबन कॉर्नर, विठ्ठल अपार्टमेंट, जुनी सांगवी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फरार असलेला रवींद्र ब-‍हाटेसह परवेज जमादार, शैलेंद्र जगताप, देवेंद्र जैन, प्रकाश फालेसह एकुण ११ जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कैलास शिरसाट (वय 30, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी 2017 ते 2020 या कालावधीत हा गुन्हा घडला.

कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी ‘हे’ तीन डॉक्टर घेऊन आले आहेत ‘रामबाण’ 2-DG !

या सोप्या घरगुती उपायांव्दारे दूर करा हिरड्यांतून येणारा रक्तस्त्राव; जाणून घ्या

 

यश फाले याने मार्च 2020 मध्ये फिर्यादीस फोन करून धमकी दिली आहे. याबाबत न्यायालयाने आवाज नमुना घ्यायचा आहे. गुन्ह्यांत वापरलेला मोबाईल सिमकार्डसह हस्तगत करायचा आहे. तीस लाख रूपयांच्या व्यवहाराबाबत तसेच बँक खात्याबात त्याच्याकडे चौकशी करायची असल्याने सरकारी वकील संतोषकुमार पाताळे यांनी त्याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. लष्कर न्यायालयाने त्याला जून जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

READ ALSO THIS :

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स

Pune : महापालिका प्रशासनाचा ‘साहित्य’ खरेदीला चाप ! जागा दाखवा आणि साहित्य खरेदीचा प्रस्ताव पाठवा; उधळपट्टीला चाप लावण्यासाठी सर्व खरेदी ‘वित्तीय समिती’च्या अधिपत्याखाली

LIC च्या या खास पॉलिसीमध्ये फक्त 28 रूपयांमध्ये मिळेल 2 लाखाचा फायदा, जाणून घ्या

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 276 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, लसीकरणाचा 5 लाखांचा टप्पा पार