Pune RTO Office News | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रात वातानूकुलीन टॅक्सीच्या भाडे दरात सुधारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune RTO Office News | पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रात काळी पिवळी टॅक्सी व वातानूकुलीत टॅक्सीच्या (कुलकॅब) भाडे दरात १ जानेवारीपासून सुधारणा करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे. (Pune RTO Office News)

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील कार्यक्षेत्रात भाडेसुधारण्याच्या अनुषंगाने खटुआ समितीच्या शिफारशीनुसार तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत भाडे दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune RTO Office News)

काळी पिवळी टॅक्सीला पहिल्या १.५ कि.मी. करिता ३१ रूपये, त्यापुढील प्रत्येक १ कि.मी. करिता २१ रूपये तर वातानूकुलीत टॅक्सीला (कुलकॅब) पहिल्या १.५ कि.मी. करिता ३७ रूपये व त्यापुढील प्रत्येक १ कि.मी. करिता २५ रूपये असा भाडेदर निश्चित करण्यात आला असल्याचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांना का द्यावं लागलं स्पष्टीकरण? ”बाहेर असल्याने शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही कुणी गैरअर्थ…”

घर मालकाकडून भाडेकरु महिलेचा विनयभंग, धनकवडी परिसरातील घटना

Shiv Sena MLA Aaditya Thackeray | महाराष्ट्राला आदित्य ठाकरेंचं खुलं पत्र, केंद्र आणि राज्याच्या कारभारावर ओढले आसूड, ”गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय…”

लंडन ते मुंबई प्रवासात 152 ग्रॅम सोने गायब, पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल

Pune BJP Office | पुणे: डीपी रस्त्यावर भाजपचे नवीन शहर कार्यालय

Ajit Pawar | अजित पवारांवर ‘या’ युवा नेत्याचा हल्लाबोल, ”सत्तेत नसतात तर तुमच्यासोबत ५ आमदारही आले नसते”

Shiv sena Chief Uddhav Thackeray | सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी पैसे नाहीत : उद्धव ठाकरे