Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 223 पोलीस अंमलदारांना पदोन्नती

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Rural Police | पदोन्नती (Promotion) कोणत्याही सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. पोलीस दलातील पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाते. पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलात कार्यरत असणाऱ्या 223 अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh) यांनी मंगळवारी (दि.10) आदेश काढले आहेत..

पुणे ग्रामीण पोलीस दलातील 223 पोलीस अंमलदरांना पदोन्नती (प्रमोशन) देण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी (दि.10) आदेश काढले आहेत. यामध्ये 31 पोलीस हवालदार (Police constable) यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector of Police) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील 64 पोलीस नाईक (Police Naik) यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. तर 128 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले.

 

Web Title : Pune Rural Police | Promotion of 223 Police Officers in Pune Rural Police Force

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Forest | शास्त्रज्ञांनी 50 वर्षांपूर्वी लावले होते ‘हे’ जंगल, आता येथे जाण्याच्या नावाने सुद्धा लोकांच्या उरात भरते धडकी

Pune Corporation | 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भातील याचिकेचा खर्च महापालिकेने करावा; भाजप नगरसेवकांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर

PM Modi | ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी केले PM मोदींचे कौतूक, म्हणाले – ‘चीनसाठी भारत एकमेव उत्तर’