Pune Rural Police Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल ! 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 13 निरीक्षक, 9 API आणि 11 PSI चा समावेश

पुणे : Pune Rural Police Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी मोठे फेरबदल केले असून एका ठिकाणी 2 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 11 अधिकार्‍यांसह 33 पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या (Pune Rural Police Transfer) केल्या आहेत. काही अधिकार्‍यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ (पौड – मुदतवाढ)

भाऊसाहेब पाटील (यवत – मुदतवाढ)

नारायण पवार (दौंड ते यवत)

अशोक शेळके (जिल्हा विशेष शाखा ते स्थानिक गुन्हे शाखा-LCB)

विठ्ठल दबडे (आर्थिक गुन्हे शाखा ते भोर पो. स्टे)

विनोद घुगे (नियंत्रण कक्ष ते दौंड)

विलास देशपांडे (नियंत्रण कक्ष ते नारायणगाव)

तयुब मुजावर (लोणावळा ग्रामीण ते इंदापूर)

भगवंत मांडगे ( नियंत्रण कक्ष ते रांजणगाव)

सुरेशकुमार राऊत (रांजणगाव ते शिरुर)

प्रविण मोरे (नियंत्रण कक्ष ते लोणावळा ग्रामीण)

पदमाकर घनवट (स्थानिक गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)

प्रविण खानापूरे ( शिरुर ते नियंत्रण कक्ष)

सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेले ठिकाण

अश्विनी किसनराव शेंडगे (बारामती शहर ते बारामती तालुका)

नवनाथ विभीषण रानगट (शिक्रापूर ते आळेफाटा)

ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी (दौंड – मुदतवाढ)

संदीप येळे (रांजणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा)

राहुल घुगे (सासवड ते बारामती तालुका)

जीवन माने (भिगवण ते घोडेगाव)

दिलीप पवार (वालचंदनगर ते भिगवण)

बिराप्पा लातूरे (इंदापूर ते वालचंदनगर)

नवनाथ रानगट (शिक्रापूर ते आळेफाटा)

प्रमोद पोरे ( बारामती तालुका ते बारामती शहर)

ऋषिकेश अधिकारी ( दौंड – मुदतवाढ)

पोलीस उपनिरीक्षकांच्या बदली झालेले ठिकाण

सतीश डोले (आळेफाटा ते घोडेगाव)

राजेंद्र पवार (भोर ते आळेफाटा)

शामराव मदने (वाचक -भोर विभाग -मुदतवाढ)

दिलीप देसाई (वडगाव मावळ – मुदतवाढ)

प्रकाश खरात (दौंड ते बारामती)

बाळू पवार (वाचक -खेड विभाग ते नियंत्रण कक्ष)

सुरेखा शिंदे (कामशेत ते लोणावळा शहर)

सागर खबाले (मंचर ते सायबर)

संजय धोत्रे (इंदापूर ते वाचक – खेड विभाग)

प्रियांका माने (लोणावळा शहर ते यवत)

सुनिल मोटे (शिरुर ते वेल्हा पो. स्टे.)

हे देखील वाचा

PIB Fact Check | कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी सर्व तरूणांना 4000 रुपये देत आहे मोदी सरकार? जाणून घ्या पूर्ण ‘सत्य’

Nitin Landge Bribe Case PCMC | स्थायी समितीच्या माध्यमातून जनतेच्या पैशाचा अपहार; चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा – आम आदमी पार्टीची मागणी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Rural Police Transfer | Transfer of 33 Police Officer in Pune Rural Police Department, Including 13 Police Inspector, 9 Assistant Police Inspector and 11 Police Sub Inspector

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update