Pune Shivsena | पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुखपदी आदित्य शिरोडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे जिल्ह्यातील शिवसेना (Pune Shivsena) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्हा संपर्कप्रमुख (sampark pramukh) आणि सहसंपर्कप्रमुख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी शिवसेना उपनेते सचिन आहिर (Sachin Ahir) यांची नियुक्ती (Pune Shivsena) करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) यांनी प्रसिद्धीस पाठवलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे पूर्वीप्रमाणेच संपर्कनेते म्हणून काम पाहणार आहेत.

 

Web Title : pune shivsena | sachin ahir shiv sena pune district sampark pramukh and Aditya Shirodkar as sah sampark pramukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | ‘पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार?’ अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं… (व्हिडीओ)

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा ! पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

LIC Kanyadaan policy | जर तुम्ही ‘या’ योजनेत जमा केले 130 रूपये तर मॅच्युरिटीनंतर मिळतील पूर्ण 27 लाख; जाणून घ्या कसे?

Relationship | धोकेबाज प्रियकरानं SORRY बोलून मागितला दुसरा ‘चान्स’, आता 1 वेळा ‘चॅट’ करण्याच्या बदल्यात 20 हजार घेते प्रेयसी

Pune Crime | महिलेला काम देण्याच्या आमिषाने नेऊन लुबाडले ! डोक्यात दगड घालून केले जखमी, कोंढव्यातील धक्कादायक घटना

Ministry of Defence Recruitment 2021 | सरकारी नोकरीची संधी, 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; 400 पदांसाठी भरती, जाणून घ्या

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी, सोनं ’47’ हजार पार; जाणून घ्या