Pune : ‘कोरोना’ संकट काळात ‘ना नफा, ना तोटा’ धर्तीवर ‘ब्रँड स्टेशन’ची खास स्किम ! 3 जीन्स 1500, तर 3 शर्ट फक्त 1200 रुपयांत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संकट काळात सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत ना नफा ना तोटा धर्तीवर एका शॉपनं अगदी स्वस्त दरात कपड्यांची विक्री सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्किम सुरू करण्यात आली आहे. आता दिवाळीची खरेदी करण्यासाठीही लोकांना याचा फायदा होणार आहे. ब्रँड स्टेशन (Brand Station) असं या दुकानाचं नाव आहे.

पुण्यातील वाघोली स्थित या शॉपमध्ये आता ग्राहकांना खास स्किम मिळत आहे. ‘ना नफा, ना तोटा’ धर्तीवर ही स्किम दिली जात आहे. यात ग्राहकांना 3 चांगल्या क्वाॅलिटीच्या जीन्स केवळ 1500 रुपयांत, तर 3 चांगल्या क्वाॅलिटीचे शर्ट हे फक्त 1200 रुपयांत विकत घेता येणार आहेत. अनेक ग्राहकांना आता स्वस्तात जास्त कपडे खरेदी करता येणार आहे. आर्थिक चणचण असणाऱ्या आणि गरिबांना आता याचा जास्त लाभ मिळणार आहे. यात शंका नाही.

ब्रँड स्टेशनमधील या खास स्किमचा (3 Jeans @ Rs. 1500, 3 Shirts @ Rs. 1200) लाभ घेण्यासाठी ग्राहक 9657661166 / 9657662266 या नंबरवर संपर्कही साधू शकतात. वाघोलीतील बीजेएस चौकातच हे दुकान आहे. ज्या ग्राहकांना थेट दुकानाला भेट द्यायची आहे ते रेम्बो क्रॉसरोड्स, शॉप नंबर- 18, लेक्सीकॉन स्कूल, ऑक्सी प्रिमो शेजारी, बाकोरी फाटा, बीजेएस चौक वाघोली, पुणे – 07 या पत्त्यावर जाऊन भेट देऊ शकतात.