Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic | सारसबाग परिसरातील वाहतूक (Traffic) सुरळीत तसेच कोंडी कमी होण्यासाठी सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल करण्यात आला आहे. सायंकाळी मोठ्या प्रमाणात या भागात वाहतूक (Pune Traffic )  कोंडी होत असते. वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आता पुणेकरांना सारसबाग खाऊ गल्ली अंतर्गत रोड ते पेशवे पार्क गेटपर्यंत जाणाऱ्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात होणारी वाहन कोंडी कमी होणार आहे. तर, सारसबागेत आलेल्या नागरिकांना मोकळा श्वास घेऊन फिरत येणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pune traffic changes in vehicle parking at sarasbaug pune

हे देखील वाचा

Gangstar Gaja Marne ! गजा मारणे सेलिब्रिटी आहे का ?; उच्च न्यायालयाने फटकारले