Pune Traffic Police | तुळापुर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पुल जड वाहतुकीसाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police | तुळापुर (Tulapur) येथील इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) मोठा पुल (Big Bridge) धोकादायक झाला आहे. त्यामुळे जड वाहने (Heavy Vehicles) जाऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने हा पुल जड वाहनांसाठी वाहतुकीसाठी बंद (Traffic Close) करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करुन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shriram) यांनी केले आहे.

 

तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक झाल्याने या पुलावरुन आळंदी (Alandi), चाकणकडे (Chakan) जाणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

 

पर्यायी मार्ग – शिक्रापुर- चाकण रोडने किंवा विश्रांतवाडी-आळंदी रोडने इच्छित स्थळी जाता येईल. इंद्रायणी नदी पुलावरुन फक्त अत्यावश्य सेवेतील (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका) वाहनांना प्रवेश असून जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

 

Web Title :-  Pune Traffic Police | Large bridge over Indrayani river at Tulapur closed for heavy traffic

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नोकरी गेल्यानं ‘जीवरक्षक’ तरूणाची आत्महत्या, मुंढव्याच्या केशवनगरमधील घटना; जाणून घ्या कारण

 

Immunity Booster | सर्दी आणि फ्लू सारख्या लक्षणांमध्ये लवकर आराम देईल ‘हा’ आयुर्वेदिक काढा

 

शेतकर्‍यांना मिळू शकते का e-SHRAM Card, जाणून घ्या ई-श्रम पोर्टलचे नियम

 

Earn Money | नोकरीचे टेन्शन संपले! दर महिना कमवा 1 लाख रुपये, जाणून घ्या प्रोसेस