Pune Traffic Police News | वाहतूक पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण, लोणी काळभोर येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police News | होर्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला (Electric Current) चिकटलेल्या मुलाला लोणी काळभोर वाहतूक शाखेत (Loni Kalbhor Traffic Branch) कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे (Pune Traffic Police News) जीवनदान मिळाले आहे. ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या झेंडे यांच्या जागेत शनिवारी घडली.
लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलिस अंमलदार बडे यांच्या समयसुचकतेमुळे कवडी पाट टोलनाका जवळ कदमवाक वस्ती येथे होर्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या मुलाचे प्राण वाचले. पोलीस अंमलदार बडे यांचे हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/dJW2lDQ1VO
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) May 20, 2023
ज्ञानोबा बडे Gyanoba Bade (वय-52 रा. लोणी काळभोर) असे मुलाचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे (Pune Traffic Police) नाव आहे. तर अपघातात जखमी झालेल्या मुलाचे नाव समजू शकले नाही. जखमी मुलावर मांजरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजतेय.
लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलिस अंमलदार ज्ञानोबा बडे यांच्या समयसुचकतेमुळे
कवडी पाट टोलनाक्याजवळ कदमवाक वस्ती येथे होर्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या मुलाचे प्राण वाचले.
पोलीस अंमलदार बडे यांच्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Web Title : Pune Traffic Police News | Traffic police saved youth’s life, Loni Kalbhor incident
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- CM Eknath Shinde | ‘…म्हणून विरोधकांना त्रास होत आहे’, नोटबंदीवरुन एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)
- Nana Patole | ‘कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येईल’, नाना पटोलेंचा दावा
- Mumbai Police Recruitment | पोलीस भरतीत महाघोटाळा? उमेदवाराकडून 10 ते 15 लाख घेतल्याचा काँग्रेस आमदाराचा आरोप
- Palkhi Sohala 2023 | जिल्हाधिकारी IAS डॉ. राजेश देशमुख, ZP CEO IAS आयुष प्रसाद, SP IPS अंकित गोयल यांची पालखीमार्ग व पालखीतळांना भेट ! वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश
- Pune PMC News | कमला नेहेरू रुग्णालयाची बत्ती गुल, पालिकेचे दुर्लक्ष; अतिदक्षता विभागातही रुग्ण विजेशिवाय…