Pune Traffic Updates News | वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश निर्गमित; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे : Pune Traffic Updates News | पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी (Talegaon Dhamdhere to Jejuri) राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा (Shindwane Ghatmatha) येथील पुलाचे काम सुरु असल्याने २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे (Waghapur To Shindwane) मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी (Saswad-Pisarve-Tekwadi-Boriaindi) आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत (Saswad-Waghapur Chauphula-Malshiras-Yavat)या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. (Pune Traffic Updates News)
नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा
वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
(Dr Rajesh Deshmukh) यांनी केले आहे.
Web Title : Pune Traffic Updates News | Order issued to stop traffic on Waghapur to Shindwane route; Citizens are urged to use alternative routes
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा