पुण्यातील 2 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिस आयुक्तालयातील 2 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे आहे.

1. पो.नि. दत्तात्रय लक्ष्मणराव चव्हाण (गुन्हे शाखा, युनिट-5 ते नियंत्रण कक्ष – पोलिस कल्याण)
2. पो.नि. भास्कर मधुकर जाधव (नियंत्रण कक्ष – पोेलिस कल्याण ते गुन्हे शाखा – युनिट-5)