Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील सर्व पेठांसह ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | महाराष्ट्र राज्य वीज वितरण व पारेषण कंपनीच्या कामासाठी पर्वती जलकेंद्र (Parvati Water Station) व लष्कर जलकेंद्र (Lashkar Water Station) येथील देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे गुरुवारी (दि.4) शहरातील पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.5) उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) असणारा भाग

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एस.एन.डी.टी. परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरुड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं 42,46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

 

लष्कर जलकेंद्र भाग
लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा,
हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर,
महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

 

Web Title :- Pune Water Supply | On Thursday, water supply will be shut off in ‘this’ area including all Peths in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं जेपी नड्डांना थेट आव्हान; म्हणाले – ‘दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा’

 

Sanjay Raut | ‘शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केलं, त्याचीच फळे भोगत आहेत’, शिंदे गटातील आमदाराचा घणाघात

 

Inflation In India | महागाईवर गदारोळ ! पीठ, तेल, गॅसपासून पेट्रोल-डिझेलने जनतेला रडवले, एका वर्षात किती वाढले दर