Pune Water Supply | मंगळवारी पुण्यातील कॅन्टोनमेंट बोर्ड, वानवडी, बी.टी. कवडे रोड आणि इतर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वानवडी शिंदे छत्री (Wanavadi Shinde Chhatri) जवळील पुलावरील पाणी पुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या पाईपाची अत्यावश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे लष्कर पंपींगच्या (Lashkar Water Pumping) अखत्यारीतील 285 ESR टाकी वरील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) मंगळवारी (दि.7) बंद राहणार आहे.

 

तर बुधवारी (दि.8) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र – संपूर्ण कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, कमांड हॉस्पिटल एरिया, लष्कर भाग,
प्रभाग क्र.25 मधील वानवडी गावठाण, एस.आर.पी.एफ. वानवडी, एस.व्ही.नगर, काळूबाई मंदिर परिसर, सोलापूर रोड,
सोपानबाग, उदयबाग, डोंबरवाडी व प्रभाग क्र. 21 मधील बी.टी. कवडे रोड, भीमनगर,
भारत फोर्ज कंपनी परिसर, संपूर्ण घोरपडी परिसर इत्यादी

 

Web Title :- Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश