×
Homeताज्या बातम्याPune Water Supply | पुणे शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | भामा आसखेड पाणीपुरवठा (Bhama Askhed water supply) प्रकल्पांतर्गत विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. तसेच अत्यावश्यक देखभाल दुरुस्तींची कामे केली जाणार आहे. यामुळे भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भागाचा दिवसाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) रविवारी (दि.13) बंद राहणार आहे.

 

सोमवारी (दि.14) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची (Pune Water Supply) शक्यता आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता (Chief Engineer) यांनी कळवले आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग
भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अखत्यारीतील परिसर – लोहगाव (Lohegaon), विमाननगर (Vimannagar), वडगाव शेरी (Wadgaon Sheri), कलवडवस्ती (Kalwadvasti), खेसेपार्क, टिंगरेनगर (Tingrenagar), येरवडा (Yerawada), धानोरी (Dhanori)

 

Web Title :- Pune Water supply ​Pune city some area will be closed on Sunday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hemant Rasne | सदाशिव-शनिवार आदर्श प्रभागासाठी प्रशासकीय जबाबदारी निश्चित; स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

 

Foods That Trigger Migraine | गोड पदार्थ आणि चॉकलेटने वाढते मायग्रेनची वेदना, ‘या’ 8 गोष्टींपासून रहा दूर, जाणून घ्या

 

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’

 

Pune Crime | वृद्धापकाळात आधारासाठी ‘स्थळ’ पाहणार्‍या 81 वर्षाच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याची फसवणूक; विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

 

Pune Crime | 2 मेडिकल दुकानदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले; हॉटेलमध्ये शिरुन जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले, कोंढव्यातील घटना

 

Pune Crime | अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेला 1 लाखांचा घातला गंडा; खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीतील घटना

 

Pune Corporation | जंबो हॉस्पीटलची उभारणी PMRDA कडून पण निवडणुकीच्या तोंडावर ‘महापालिका भवन’ बनले राजकिय आखाडा; पुणेकरांची होतेय कोंडी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News