Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील प्रसारभारतीमधील FTII इमारतीच्या कामात अडथळा ठरत असलेली कोथरूड (Kothrud) परीसरात पाणीपुरवठा (Pune Water Supply) करणारी 800 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने स्थलांतरीत करुन सध्याच्या जलवाहिनीला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.30) कोथरुड भागातील पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (दि.31) कोथरुड परिसरात पाणीपुरवठा (Pune Water Supply) उशिरा व कमी दाबाने होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar) यांनी दिली.

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

डहाणुकर कॉलनी (Dahanukar Colony), रामबाग कॉलनी, सुतारदरा, किष्कींदानगर, जय भवानी नगर, कोथरूड गावठाण इ. परिसर

 

Web Title : pune water supply to some parts of pune city will be cut off on thursday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

Pune Crime | खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाशसाठी करण कुंद्राने गुडघ्यावर बसून व्यक्त केलं ‘प्रेम’

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

EPF online transfer | ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे झाले आता आणखी सोपे, घरबसल्या करू शकता ट्रान्सफर