Pune Water Supply | पुणे शहरात ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पर्वती जलकेंद्राच्या पर्वती एल.एल.आर (Parvati L.L.R.) टाकीची मुख्य पाण्याची लाईन (Water line) व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनच्या नव्या जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या रविवार (दि.16) ते शुक्रवार (दि.21) या कालावधीत पुण्यातील काही भागामध्ये रात्री 10 ते पहाटे 3.30 पर्यंत पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

 

 

पर्वती एल.एल.आर. जलकेंद्र परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर या कालावधीत सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar) यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

 

 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
पर्वती एल.एल.आर. जलकेंद्र – शहरातील सर्व पेठा, डेक्कन (Deccan) परिसर, शिवाजीनगर (Shivajinagar) परिसर, भवानी पेठ (Bhavani Peth), नाना पेठ (Nana Peth) येथील भागांना या संपूर्ण कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply in Pune will be cut off on this day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Corona Treatment | कोविडवर उपचारासाठी ‘ही’ 3 औषधे घेण्याचा केंद्र सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या मेडिसीनची नावे

 

Pune Corporation | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य – महापौर मुरलीधर मोहोळ

 

Pune Crime | कंटेनरमध्ये 22 लाखांचा गुटखा, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

 

Maharashtra Police Transfer | राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक (SP) / उपायुक्तांच्या (DCP) बदल्या

 

Where To Invest | तरुण गुंतवणूकदारांची सर्वात मोठी समस्या: पैसे तर वाचवले, पण गुंतवणूक कुठे करावी?