Pune Water Supply | गुरुवारी शहरातील आंबेगाव पठार भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | तळजाई टाकीवरुन आंबेगाव पठार भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या 600 मिली मीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या तातडीचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.9) आंबेगाव पठार परिसराचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

तर शुक्रवारी (10 मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

तळजाई टाकी – आंबेगाव पठार सर्व्हे नं. 17 ते 40

Web Title :- Pune Water Supply | Water supply to Ambegaon Plateau area of ​​the city will be shut off on Thursday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Deepak Kesarkar | ‘आम्ही सांगत होतो तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु…’, दीपक केसरकारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

MLA Sanjay Shirsat | ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’, आमदार संजय शिरसाट यांची मागणी

PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

Lingayat Samaj | महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

Kolhapur Crime News | अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

MSRTC ST Bus | अजित पवारांच्या मागणीची सरकारने घेतली दखल; ‘त्या’ प्रकरणातील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे