Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे शहरातील पर्वती जलकेंद्र (Parvati), लष्कर जलकेंद्र (Lashkar), वडगाव जलकेंद्रासह (Vadgaon Water Treatment Plant), एसएनडीटी पंपिंग स्टेशन (SNDT Pumping Station) येथे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) तातडीने देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि.24) केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.25) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग (Pune Water Supply)
Parvati एमएलआर (MLR) टाकी – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

 

पर्वती एचएलआर (HLR) टाकी परिसर – सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग- 1व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेंसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं 42,46 ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर.

पर्वती एलएलाआर (LLR) परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर. एस.एन.डी.टी. एम. एल. आर. टाकी परिसर – एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी,
गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर, वकील नगर,
पटवर्धन बाग, डीपी रोड, गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड,
सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.

 

चतुःश्रृंगी टाकी परीसर – औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क,
सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसयटी,
नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.

 

लष्कर जलकेंद्र भाग – लष्कर भाग, स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर,
वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर,
महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

 

वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परीसर,
कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग धनक कात्रज, वरील भाग,
आंबेडकर नगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to half of Pune city will be shut down on Thursday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना