Pune Water Supply | गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

  पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र येथे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) वतीने देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.19) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. शुक्रवारी (दि.20) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग (Pune Water Supply)
पर्वती MLR टाकी परिसर – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंजपेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीएयम परिसर, घोरपडे पेठ इ.

 

(Parvati) पर्वती HLR टाकी परिसर – सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक परिसर, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर,

 

पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर

लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग – संपूर्ण हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, जगताप चौक, जांभूळकर मळा, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स इ.

 

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग – मुळा रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इ.

 

भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी इ.

 

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर – पाषाण, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सूस रस्ता इ.

गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणूकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थव वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोसकर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन 7 व 9, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कालवा रस्ता इ.

 

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता,
पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर इ.

 

वार्जे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर – कर्वेनगर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11,
इंगळे नगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10

एस.एन.डी.टी. (M.L.R.) व चतु:श्रृंगी टाकी परिसर – गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर,
लॉ कॉलेज रोड, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता,
चतु:श्रृंगी टाकीवरुन होणारा पाणीपुरवठा भाग, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा.भीमनगर, वेदांतनगरी,
कुलश्री कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, सहकारनगर वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच.ए. कॉलनी टिळेकर प्लॉट,
भारतनगर, अर्चनानागर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकर पॉईंट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इ. करिष्मा सोसायटी इ.

 

एस.एन.डी.टी. (H.L.R.) टाकी परिसर – गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी,
कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर,
केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी इ.

 

कोंढवे-धावडे जलकेंद्र – वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे

 

वडगाव जलकेंद्र परिसर- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी,
कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी,
सहकारनगर भाग-2 वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर, दाते बस स्टॉप परिसर इत्यादी.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to the entire city shut down on Thursday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant | अखेर आदिलने पोस्ट शेअर करत राखीबरोबर लग्नाचा केला खुलासा; म्हणाला ‘मी राखीशी लग्न केले नाही असे…’

MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

Marathwada Teacher Constituency Election | मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचा फटका; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली बंडखोरी