
Pune Water Supply | सोमवार-मंगळवार पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Water Supply | पुणे शहरात विविध भागात फ्लो मीटर (Flow Meter) बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.
पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) असणारा भाग
आगम मंदिर ESR – सोमवारी (दि.13) दत्तनगर, आगम मंदिर, संतोषीनगर, अंजलीनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता
Institute ESR – मंगळवारी (14) वडगाव बु. निवृत्ती नगर, चरवड वस्ती, जाधवनगर, गोसावी वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर
Web Title :- Pune Water Supply | Water supply to ‘this’ area of Pune will be closed on Monday-Tuesday
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या प्रचाराचे लोण शोळेपर्यंत ! पालकांकडून संताप व्यक्त
Saumya Tandon | ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनने केला एक धक्कादायक खुलासा; म्हणाली…