Pune Water Supply | बुधवार-गुरुवार पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे शहरात विविध भागात फ्लो मीटर (Flow Meter) बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

 

पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) असणारा भाग

सणस पंपिंग स्टेशन – बुधवार (दि.15) नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली नं. बी-10 ते बी -14

 

चतु:श्रृंगी GSR inlet Flow Meter 1200 mm, सिपोरेक्स खडकी लाईन 250 mm – गुरुवार (दि.16) बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी अॅम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी

 

पद्मावती GSR – गुरुवार (दि.16) बिबवेवाडी, अपर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बँकनगर, लेक टाऊन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर, कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्य नगर, तळजाई वसाहत परिसर.

 

नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र व रामटेकडी खराडी नोबल हॉस्पिटल – गुरुवार (दि.16) ससाणेनगर,
काळेबोराटे नगर, हडपसर गावठाणे, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी,
चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to ‘this’ area of Pune will be closed on Wednesday-Thursday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांसोबत चर्चा झाली होती! देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Vasai Crime News | ‘मरने दे साले को’ म्हणत कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं

Pune Crime News | सेक्‍सटॉर्शन प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Pune Crime News | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची 4 थी कारवाई

NCP Chief Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवार म्हणाले – ‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे…’