Punit Balan Group (PBG) | इंद्राणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

कुरुंदवाड : Punit Balan Group (PBG) | पुणे येथील इंद्राणी बालन फांऊंडेशन (Indrani Balan Foundation) व पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत स्पेशल कमांडो सुरक्षा विभागाचे पोलीस सुहास पाटील (Suhas Patil) यांनी केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला (Chhatrapati Shivaji High School) इंद्राणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांचे मार्फत इंट्रॅक्टीव्ह पॅनल प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. (Punit Balan Group (PBG)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित होते. या ग्रुप मार्फत संस्थेला सुमारे १२ लाखाचे ६ इंट्रॅक्टीव्ह पॅनल मंजूर करण्यात आले आहेत. मुख्याध्यापक विनोद पाटील म्हणाले, बालन ग्रुपची शिक्षण, खेळ, समाज व देशातील जवानाप्रती असलेली आपुलकी त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते. या कामी सुहास पाटील यांनी पाठपुरावा केल्याबद्दल संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. पाटील यांनी स्वागत करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी होत असल्याचे मत व्यक्त केले. आभार आर. एस. खोपडे यांनी मानले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त, पंतप्रधान समितीकडून निवड

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील गणेश उर्फ गुड्या पटेकर टोळीवर ‘मोक्का’! चालु वर्षातील पुणे पोलिसांची 16 वी कारवाई

Jayant Patil On Modi Ki Guarantee | ‘मोदी की गॅरंटी’वर जयंत पाटील यांची बोचरी टीका, ”चले तो चांद तक, नही तो शाम तक”

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार