Punit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला झोपेतून उठवलं अन् झाला रोमँटीक, बेडरुम व्हिडीओ झाला व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   Punit Pathak | पुनीत पाठक (Punit Pathak) याला बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफरमध्ये (Choreographer) टाॅपला मानलं जातं. त्याच्या नृत्यकौशल्य (Dance Skills) सोमर चांगले चांगले अपयशी ठरतात. मात्र बऱ्याच दिवसांपासून तो त्याच्या वैयक्तिक आयुष्या बाबतही चर्चेत राहिला आहे. त्याचा एक खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. आता त्याचा आणखीन एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

 

प्रसिद्ध कोरिओग्राफर त्याच्या सोशल मीडिया हँडल वर पत्नी निधी मुनी सिंग (Niddhi Muni Singh) सोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो.
अलीकडेच त्याने आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पुनीत आणि निधी त्यांच्या बेडरूममध्ये दिसत आहेत.
व्हिडिओ शेअर करताना कोरिओग्राफरने कॅप्शन देत निधी खरोखर झोपले आहे की जागृत आहे, असा प्रश्न केला आहे.

 

या व्हिडिओला पुनितने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.
तसेच हा व्हिडीओ देखील त्यानेच रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओ बनवत असताना निधीने डोळे बंद केले आहेत, ती झोपली आहे असे दिसत आहे.
तेव्हा पुनित (Punit Pathak) तिला हाताने ढकलतो. त्यानंतर निधी डोळे उघडते आणि पाहते की पुनित व्हिडीओ बनवत आहे.
व्हिडिओच्या शेवटी जोडपे एकमेकांना मिठी मारतात.

शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहते भरभरुन कमेंट करत आहेत. 2020 झाली पुनीत पाठकने निधी मुनी सिंगसोबत लग्न केलं.
पुनित आणि निधी दोघेही झलक दिखला जा च्या सेटवर पहिल्यांदाच भेटले होते. शोदरम्यान दोघे मित्र झाले.
नंतर प्रेमात पडले आणि 11 डिसेंबर 2020 रोजी दोघांनी त्यांचा विवाह पार पाडला.
2009मध्ये पुनितने ‘डान्स इंडिया डान्स’ (Dance India Dance) शोमध्ये भाग घेतला आणि तो शो चा दुसरा उपविजेता ठरला.
त्यानंतर त्याने आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही.
त्याने अनेक डान्स रिॲलिटी शोमध्ये पाहुणा, कोरिओग्राफर आणि जज म्हणून भाग घेतला.
2019 मध्ये पुणे पाठकने ‘खतरो के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) मध्ये भाग घेतला आणि तो विजेता ठरला.
त्याच वर्षी तो डान्स प्लसच्या पाचवा सिझन चा मास्टर देखील झाला.
पुनीत पाठकने अभिनयात देखील नशीब आजमावले. 2013 मध्ये त्याने ‘एबीसीडी’ (ABCD) चित्रपटाद्वारे बॉल

 

वुडमध्ये पदार्पण केलं. 2015 मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला.
तर 2018 मध्ये ‘नवाबजादे’ (Nawabzade) या चित्रपटात पुनित कॉमेडी करताना दिसला होता.
2010 मध्ये त्याने पुन्हा एकदा ‘स्ट्रीट डान्सर’ (Street Dancer) नृत्यावर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

 

Web Title : Punit Pathak | famous choreographer punit pathak get romantic with wife bedroom video gone viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 942 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Urfi Javed | उर्फी जावेदने लिहिलं ‘फक्त WhatsApp करा’ तर युझर म्हणाला, नंबर तरी द्या

Shilpa Shetty | बहिण शमिताला पाठिंबा देत शिल्पा शेट्टीने केली पोस्ट, म्हणाली – ‘आम्ही श्रीमंत घराण्यात जन्मलो नाही…’