PUWJ Pune | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे मंगेश कोळपकर, सरचिटणीसपदी ‘मटा’चे सुजित तांबडे तर खजिनदारपदी ‘लोकमत’चे निलेश राऊत बिनविरोध

पुणे न्यूज  : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – PUWJ Pune | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी पत्रकार संघाच्यातर्फे सर्व इच्छुक उमेदवारांना निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन करण्यात आले होते. त्याला सर्व सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या (PUWJ Pune) अध्यक्षपदी दै. सकाळचे मंगेश कोळपकर (mangesh kolapkar) सरचिटणीसपदी दै. महाराष्ट्र टाईम्सचे सुजित तांबडे (sujit tambade) तर खजिनदारपदी दै. लोकमतचे निलेश राऊत (nilesh raut) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

निवड झालेल्या पदाधिकार्‍यांची नावे पुढील प्रमाणे –

अध्यक्ष – मंगेश कोळपकर (दै. सकाळ)

उपाध्यक्ष –

1. सुदीप डांगे (दै. सामना)

2. विकी कांबळे (झी 24 तास)

सरचिटणीस – सुजित तांबडे (महाराष्ट्र टाईम्स)

खजिनदार – निलेश राऊत (दै. लोकमत)

चिटणीस –

1. प्रसाद पाठक (दै. आज का आनंद)

2. दिलीप तायडे (दै. केसरी)

कार्यकारिणी सदस्य –

1. गणेश आंग्रे (दै. प्रभात)

2. प्रशांत चव्हाण (दै. बेळगाव तरूण भारत)

3. अस्मिता चितळे (दै. महाराष्ट्र टाईम्स)

4. चंद्रकांत फुंदे (न्यूज 18 लोकमत)

5. सनिल गाडेकर (दै. सकाळ)

6. प्रसाद जगताप (दै. पुढारी)

7. रूपेश कोळस (दै. केसरी)

8. अभिजित कोळपे (दै. लोकमत)

9. नवनाथ शिंदे (दै. सामना)

10. गणेश वाघमोडे (दै. पुण्यनगरी)

11. राहुल देशमुख (पुणे मिरर)

12. मंगेश देशमुख (दै. पुढारी)

13. संदीप घोडके (दै. प्रभात)

निवडणूक प्रक्रियेसाठी अ‍ॅड. प्रताप परदेशी आणि अ‍ॅड. स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

पोलीसनामा ऑनलाइनकडून पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना हार्दिक शुभेच्छा !

Web Title : PUWJ Pune | Mangesh Kolpakar of ‘Sakal’ as president of Pune Shramik Patrakar Sangh, Sujit Tambade of ‘Mata’ as general secretary and Nilesh Raut of ‘Lokmat’ as treasurer unopposed

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jyotiraditya Shinde । ज्योतिरादित्य शिंदेमुळेच प्रियंका चतुर्वेदीनी काँग्रेस पक्षाला दिली सोडचिट्ठी?; ‘या’ पुस्तकातून खुलासा

Pankaja Munde । एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…