‘प्यार का पंचनामा’मधील ‘या’ अभिनेत्रीचे बोल्ड फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्यार का पंचनामा फेम सोनाली सहगल सध्या तिच्या बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर चर्चत असल्याचं दिसत आहे. तिचा ग्लॅमरस अवतार चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सोनाली तिचा आगामी चित्रपट सेटर्स च्या आयटम साँगच्या शुटींगमध्ये बिजी आहे.

सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत राहणं हे सोनाली साठी नवीन नाही. तिच्या फोटोंमुळे ती सोशलवर नेहमीच धुमाकूळ घालत असते. परंतु आता शुटींगच्या सेटवरील समोर आलेले तिचे फोटो तिच्या चाहत्यांना विशेष आवडताना दिसत आहेत.

सोनालीने सोनी की टीटू की स्वीटी या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिचा अभिनय लोकांना विशेष आवडला होता.

प्यार का पंचनामा हा सोनालीचा पहिला सिनेमा आहे. प्यार का पंचनामा हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमाही प्रेक्षकांना खूपच आवडला होता. या सिनेमात तिने कार्तिकसोबत डेब्यू केला होता.

सिनेमात सोनालीने रेहा नावाच्या बोल्ड मुलीची भूमिका साकारली होती.

View this post on Instagram

#hot #indian #babes #sonalisehgal

A post shared by Babes (@indianbabes_) on

या सिनेमात रुचा भरुचा, कार्तिक आर्यन आहेत. कार्तिक आर्यन सोबत तीन सिनेमे करणारी सोनाली दुसरी अभिनेत्री आहे.

 

Loading...
You might also like