‘प्यार का पंचनामा’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्रीचा ब्लर न्यूड फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्यार का पंचनामा या सिनेमातील अभिनेत्री सोनाली सहगलचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत ती न्यूड असल्याचे दिसत आहे. हा न्यूड फोटो ब्लर करण्यात आला आहे. या फोटो सोनाली खूपच हॉट आणि आकर्षक दिसत आहे. यात तिने चष्मा घातल्याचेही दिसत आहे. सध्या फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

सोनालीचा फोटो सोशलवर व्हायरल होणे हे काही तिच्यासाठी नवीन नाही. तिचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो याआधीही व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे.

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सोनाली सध्या तिचा आगामी सिनेमा सेटर्सच्या आयटम साँगमध्ये व्यस्त आहे. सोनालीचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. तिचा हा अंदाजही लोकांना खूप आवडत आहे. फक्त बोल्ड अवतारातच नाही तर ग्लॅमरस अंदाजातही ती आकर्षक दिसते.

सोनालीने प्यार का पंचनामा या सिनेमातही काम केलं आहे. प्यार का पंचनामा हा सिनेमा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता.

You might also like