खतरनाक ! अचानक जिवंत बकरीला अजगरानं गिळलं (Photos)

नवी दिल्ली वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका अजगराने बकरीला गिळंकृत केले. घटनेचा थेट व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

UP: अचानक बकरी को जिंदा निगल गया अजगर, PHOTOS वायरल

ही घटना मथुरामधील फराह पोलिस स्टेशनच्या मिर्जापूर गावची आहे. कालव्याजवळ प्रकाश बघेल नावाच्या व्यक्तीने बकरीला चरण्यासाठी नेले. यावेळी, अजगराने बकरीला आपला बळी बनविले.

UP: अचानक बकरी को जिंदा निगल गया अजगर, PHOTOS वायरल

या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहे. अजगर अनेकदा स्वतःहून मोठ्या प्राण्यांना खाऊ शकते. व्हिडिओमध्ये स्पष्टपने दिसून येते की अजगर कशा प्रकारे बकरीला गिळंकृत करते.

UP: अचानक बकरी को जिंदा निगल गया अजगर, PHOTOS वायरल

या घटनेनंतर तात्काळ वन विभागाला पाचारण करण्यात आले. वन विभागाने घटनास्थळी पोहचताच लगेच कामाची तपासणी करायला सुरुवात केली. त्यानंतर वनविभागाने अजगराला सुद्धा पकडले.

UP: अचानक बकरी को जिंदा निगल गया अजगर, PHOTOS वायरल

आरोग्यविषयक वृत्त –