Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Quickly Earn Money | जर तुम्ही एखाद्या बिझनेसच्या शोधात (how to start my own business) असाल जो प्रत्येक सीझनमध्ये चालेल आणि बंपर कमाई (Quickly Earn Money) करून देईल, तर आम्ही एक अशी आयडिया (Profitable business idea) देत आहोत, जी सध्या खुप डिमांडमध्ये आहे. होय, आज आम्ही तुम्हाला एक शानदार बिझनेस आयडिया (Business idea) सांगणार आहोत. हा व्यवसाय घरच्या घरी अवघ्या 8-10 हजार रुपयात सुरू करू (Start own business) शकता.

यासाठी तुम्हाला कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही. हा बिझनेस टिफिन सर्व्हिसचा (Tiffin Service business) आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

अतिशय नफा देणारा व्यवसाय घरच्या टिफिनला मोठी मागणी आहे.
या व्यवसायात माऊथ-पब्लिसिटी जास्त यशस्वी ठरते.

10 हजाराच्या छोट्या रक्कमेत सुरू करू शकता

दिल्लीत टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय करणार्‍या निमिषा जैन म्हणतात, जर तुमच्या जेवणाची क्वालिटी चांगली असेल तर खुप लवकर महिन्याला 1-2 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता.
निमिषा यांनी लॉकडाऊनमध्ये केवळ 8 हजार रूपयात टिफिनचा हा व्यवसाय सुरू केला होता.
आज लाखो रूपये (Quickly Earn Money) इन्कम होत आहे.

 

क्वालिटीकडे द्यावे लागेल लक्ष

टिफिन सर्व्हिस सुरू करण्यासाठी कमी रक्कम लागते. यासाठी केवळ किराणा सामान, भाज्या, चमचे आणि इतर भांडी लागतात. या व्यवसायात क्वालिटीकडे लक्ष द्यावे लागते.
टिफिन सर्व्हिसचे मार्केटिंग सोशल मीडिया प्लॅटफार्मद्वारे करू शकता.
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेज बनवू शकता. तिथे खुप चांगला रिस्पॉन्स मिळतो.
निमिषा म्हणतात, कोणतेही काम छोटे किंवा मोठे (Quickly Earn Money) नसते.

निमिषा म्हणतात, आज याच कामाने मला ओळख मिळवून दिली आहे. अनेकदा आपण योग्यवेळेची वाट पाहात बसतो आणि वेळ निघून जाते.
सोबतच तुमच्या कामाला वेळ दिला पाहिजे. टिफिन सर्व्हिसच्या व्यवसायात नफा पुढील महिन्यापासून सुरू होतो.
मी जायका टिफिनचे काम सुरू केले होते, तेव्हा मला जास्त नफा होत नव्हता. सुमारे सहा महिन्यानंतर नफा सुरू झाला आहे.

 

Web Title : Quickly Earn Money | profitable business idea start tiffin service work with 10k investment earn 1 lakh rupees monthly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nandurbar Malnutrition News | नंदुरबारमध्ये सप्टेंबर महिन्यात 118 बालकांचा मृत्यू; प्रशासनाला ना सोयर ना सुतक

Multibagger Chemical Stock 2021 | 17 रुपये 40 पैशांचा हा स्टॉक 2,583 रुपयांचा झाला, गुंतवणुकदारांचे 1 लाख आज 1.48 कोटी झाले, तुमच्याकडे आहे का?

Digital Transaction On Whatsapp | बँक अकाऊंट लिंक न करता सुद्धा व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता पैसे, जाणून घ्या प्रक्रिया