औषधाशिवाय बरी करा डोकेदुखी, करा सोपा उपाय, ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा

 पोलीसनामा ऑनलाइन – डोकेदुखी, मान किंवा कधी-कधी पाठीच्या वरील भागात वेदना होतात. ही सर्वात जास्त होणारी समस्या आहे. डोकेदुखीचे शक्यतो कोणतेही गंभीर कारण नसते, यासाठी जीवनशैलीत बदल आणि रिलॅक्सेशनच्या पद्धती शिकून ही समस्या दूर करता येते. तर जाणून घेवूयात औषधाशिवाय डोकेदुखी दूर करण्याची पद्धत…

अशी दूर करा डोकेदुखी

1 डोकेदुखी दूर करण्यासाठी एका थेरेपीचा आधार घ्यावा लागेल.

2 डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅक्युप्रेशर थेरपी करावी लागेल.

3 ही थेरपी रक्तवाहिन्यांमध्ये तणाव हळूहळू कमी करते आणि यामुळे डोकेदुखी हळूहळू कमी होते.

4 ही थेरपी करताना मान आणि खांद्याच्या विशेष बिंदूरवर दाब दिल्यास लवकर आराम मिळतो. कोणत्याही माहितगार माणसाकडून ही थेरपी करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वता माहिती घेवून करू शकता.