Raashi Khanna-South Backless Queen | साऊथची ही अभिनेत्री आहे बॅकलेस क्वीन, बॉलीवूडच्या सौंदर्यवतींना देखील टाकलं मागे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Raashi Khanna-South Backless Queen | तुम्हाला माहिती आहे का की राशीचे ( Raashi Khanna ) चित्रपटात येणे हा निव्वळ योगायोग होता. राशी खन्ना ही एक भारतीय अभिनेत्री आहे. राशी खन्ना प्रामुख्याने तेलुगु चित्रपटांसाठी ओळखली जाते. बॉलीवूड अभिनेत्रींच्या सौंदर्यातही फोटोशूट बाजी मारत आहे. हे फोटो राशीने स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यानंतर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Raashi Khanna-South Backless Queen)

 

2014 मध्ये राशीने ‘जोरू’ (Joru) चित्रपटातून साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज राशी दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. राशीने 2013 मध्ये ‘मद्रास कॅफे’ (Madras Cafe) मधून अभिनय करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिने जॉन अब्राहमच्या (John Abraham) पत्नीची भूमिका साकारली होती.

 

राशीला कॉपी रायटर व्हायचे होते.
राशी फेमिना मासिकाची कव्हर गर्ल देखील बनली आहे.
राशीला गाण्याची आवड आहे आणि तिने इंडियन आयडॉलसाठी ऑडिशनही दिले आहे.
पदवीनंतर राशीने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. राशीने अनेक रॅम्पवॉक, प्रिंटशूट केले आहेत.

 

Web Title :- Raashi Khanna-South Backless Queen | souths actress raashi khanna is the backless queen bollywood beauties fill water in front of her beauty

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा