नवज्योत सिंह सिध्दूची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी क्रिकेटर आणि नेता नवज्योत सिंह सिद्धूंना सर्वजण ओळखतात. सध्या त्यांची मुलगी राबिया सिद्धू चर्चेत आली आहे. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये राबिया सोशलवर गाजताना दिसत आहे.

View this post on Instagram

Breezy

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

View this post on Instagram

#London

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

राबिया सध्या आपल्या मैत्रीणींसोबत थायलंडला व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. राबियाने तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या फोटोत राबिया ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हॉटेमधील एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

View this post on Instagram

Peek A Boo ✖️

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

View this post on Instagram

#dogmom 🐾#lovebug👻🐰#nofilter

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

सध्या राबियाचे हे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशलवर गाजताना दिसत आहेत. स्टोरीत शेअर केलेल्या व्हिडीओत राबिया आपली डायमंड रिंग दाखवताना दिसत आहे. यावर तिने थँक्स डॅड असंही लिहिलं आहे.

 

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like